महेंद्रसिंग धोनीचा नवा लूक

भारताचा वनडे कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्या सुट्टीवर आहे. तो सध्या कुटुंबियांसोबत वेळ घालवतोय.

Updated: Jul 15, 2016, 03:49 PM IST
महेंद्रसिंग धोनीचा नवा लूक title=

मुंबई : भारताचा वनडे कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्या सुट्टीवर आहे. तो सध्या कुटुंबियांसोबत वेळ घालवतोय.

भारतीय टीम वेस्ट इंडिजच्या कसोटी दौऱ्यावर गेल्याने धोनी सुट्टी एंजॉय करतोय. झिवासोबत अधिकाधिक वेळ कसा देता येईल याकडे सध्या त्याचे लक्ष आहे.

त्याने नुकताच एक फोटो झिवासोबत शेअर केलाय. तुम्ही या नव्या लूकमध्ये धोनीला ओळखूही शकणार नाहीत इतका वेगळा दिसतोय तो. दाढी वाढवलेली. त्यात गॉगल आणि मांडीवर झिवाला घेतले आहे.