new iphone

ब्लॅक डॉटचं रहस्य काय? समजल्यावर आयफोन युजर्सदेखील होतील हैराण

iPhone Black Dark: आयफोनच्या मागच्या बाजुला असलेल्या कॅमेरा मॉड्यूलजवळ काळा ठिपका असतो. ज्याला अनेकजण 'ब्लॅक डॉट' म्हणतात. 

Jun 22, 2024, 05:10 PM IST

Apple iPhone : सोन्यासारखी झळाळी असलेला पिवळ्या रंगाचा iPhone 14

Apple कंपनीने आपली बहुचर्चित iPhone 14 सिरीज लाँच नुकतीच लाँच केली. सध्या iPhone 14 सिरीजमार्केटमध्ये धुमाकूळ घालत असताना कंपनी या सीरीजमधला स्पेशल एडीशन iPhone लाँच करणार आहे. स्पेशल एडीशन असलेला पिवळ्या रंगाचा iPhone 14 लाँच करणार आहे.  हा फोन गोल्ड सारखा दिसत आहे. 

Mar 7, 2023, 10:35 PM IST

याला म्हणतात नशीब... ऑर्डर केला iPhone 13 आणि घरी पोहोचला iPhone 14

पठ्ठ्याचं नशीबच चमकलं,  तुम्हाला मिळालया का कधी iPhone 13  च्या ऐवजी iPhone 14

 

Oct 6, 2022, 10:12 AM IST

युएसबी टाईप - सी पोर्टसह लवकच लॉंच होऊ शकतो नवीन iPhone; मोठ्या बदलांची नांदी

सध्या iPad Pro, iPad Air आणि iPad Mini USB Type-C पोर्टसह बाजारात उपलब्ध आहेत, तर AirPods आणि Apple TV रिमोटसह आयफोनसाठी  Lightning पोर्टचा वापर होत आहे.

May 16, 2022, 11:01 AM IST

यंदा एकाच वेळी तीन नवे आयफोन बाजारात

एपल ही जगविख्यात मोबाईल कंपनी यंदाच्या वर्षी तीन नवे आयफोन यंदा बाजारात आणणार आहे.

May 28, 2019, 08:57 PM IST