new fish

Barreleye Fish: कपाळावर डोळे, हा मासा नवा पाहून वैज्ञानिक हैराण

हा मासा यापूर्वी कधीच पाहिला नव्हता. कॅलिफोर्नियातील मॉन्टेरी खाडीच्या खोल समुद्र भागात शास्त्रज्ञांना हा मासा सापडला आहे. 

Dec 14, 2021, 07:38 PM IST