Fact Check: महाराष्ट्रात नवीन 21 जिल्ह्यांची निर्मिती? 26 जानेवारीला घोषणा होणार? खरं काय जाणून घ्या
Fact Check: महाराष्ट्रात आणखी 21 नवीन जिल्ह्यांची निर्मिती होणार असल्याची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Jan 15, 2025, 03:00 PM ISTएकाही नव्या जिल्ह्याची निर्मिती नाही
कोणकोणते जिल्हे नव्याने उद्याला येतील, आपला तालुका याच जिल्ह्यात हवा, नवीन जिल्ह्याची निर्मिती केली. तर कुणाला किती फायदा या सर्व चर्चा आता बंद होणार आहेत.
Aug 18, 2015, 01:59 PM IST