nda candidate draupadi murmu

हा माझा वैयक्तिक निर्णय म्हणत काँग्रेसच्या आमदाराचं भाजपच्या द्रौपदी मुर्मू यांना मतदान

काँग्रेसच्या या आमदाराने आपण द्रौपदी मुर्मू यांना मत दिल्याचं म्हटलं आहे. मी आतला आवाज ऐकूण हा निर्णय घेतला असं ही त्यांनी म्हटलं आहे.

Jul 18, 2022, 06:03 PM IST

राष्ट्रवादीला धक्का, या आमदाराने केलं एनडीएच्या द्रौपदी मुर्मू यांना मतदान

राष्ट्रवादीच्या एका आमदाराने एनडीएच्या उमेदवार यांना मतदान केल्याचं सांगितलं आहे.

Jul 18, 2022, 03:20 PM IST

राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा, उद्धव ठाकरे यांनी केली घोषणा

'द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यामागे दबाव होता? पाहा उद्धव ठाकरे यांनी काय सांगितलं

Jul 12, 2022, 05:59 PM IST