ncp

शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? पुण्यातल्या बैठकीत मोठा निर्णय होण्याची शक्यता

Shard Pawar : राज्यात पुन्हा मोठा एकदा मोठी घडामोड होण्याची शक्यता आहे. शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झालीय. या संदर्भात शरद पवार गटाची एक महत्त्वाची बैठक पुण्यात सुरु आहे. 

Feb 14, 2024, 11:31 AM IST

महाराष्ट्रात सर्वात मोठी बैलगाडा शर्यत; विजेत्याला मिळणार 1BHK फ्लॅट

Sangli Bailgada Sharyat : सांगलीत बैलगाडा शर्यत जिंकणाऱ्या व्यक्तीला एक वन बीएचके फ्लॅट मिळणार आहे. राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ही शर्यत आयोजित करण्यात आली आहे. 

Feb 14, 2024, 10:39 AM IST

इतर पक्षीय नेत्यांच्या बळावर महाराष्ट्रात भाजपची ताकद वाढली, लोकसभेत 40 + आकडा गाठणार?

Maharashtra Politics : काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांच्या बळावर महाराष्ट्रात भाजपची ताकद वाढत चालली आहे. एकनाथ शिंदे, अजित पवार, छगन भुजबळ भाजपासोबत आहेत. आता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे बडे नेते अशोक चव्हाण यांच्या प्रवेशाने देवंद्र फडणवीस यांनी भाजप आणखी मजबूत केला आहे. 

Feb 13, 2024, 10:17 PM IST

लेकीसाठी बाप मैदानात उतरणार! शरद पवार बारामतीत ठोकणार तळ

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर राज्यसभेच्या निमित्ताने पहिल्यांदाच दोन्ही गट आमने-सामने येणार आहेत. या निवडणुकीच्या माध्यमातून दोन्ही गटांकडून शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न असेल. दरम्यान सुप्रिया सुळे यांच्यासाठी शरद पवार मैदानात उतरणार असल्याची माहिती आहे. 

 

Feb 13, 2024, 12:16 PM IST

काका-पुतण्या संघर्ष पुन्हा होणार! शरद पवार गटाची सुप्रीम कोर्टात याचिका

Sharad Pawar in SC: राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवार (Ajit Pawar) गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या (Election Commission) निर्णयाविरोधात शरद पवार (Sharad Pawar) गटाने सुप्रीम कोर्टात (Supreme Court) धाव घेतली आहे. यामुळे राज्यात पुन्हा एकदा काका-पुतण्या संघर्ष पाहायला मिळू शकतो. 

 

Feb 13, 2024, 11:20 AM IST

पार्थ पवार की समीर भुजबळ? राष्ट्रवादी राज्यसभेवर कोणाला पाठवणार, आज ठरणार?

Rajya Sabha Election 2024: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपला राज्यसभेचा उमेदवार आज ठरवणार असल्याची शक्यता आहे. आज पक्ष याबाबत बैठक घेणार आहे. 

 

Feb 13, 2024, 11:19 AM IST