ncp

'...तेव्हा मी कोणाच्या बापाचे ऐकणार नाही'; लोकसभा निवडणुकीवरुन अजित पवारांचा इशारा

Ajit Pawar : खरंच त्यांची शेवटची निवडणूक असेल का मला माहीत नाही, असे अजित पवार यांनी शरद पवार यांना टोला लगावल्याची चर्चा आहे. अजित पवार बारामती कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. त्यावेळी त्यांनी बारामती लोकसभेसाठी मी उमेदवार आहे असे समजून मतदान करा असे म्हटलं.

Feb 4, 2024, 03:28 PM IST

'मविआ'मधील पक्षात प्रवेश करणार का? संभाजीराजे स्पष्टच म्हणाले, 'राज्यातील जनतेच्या...'

Chhatrapati Sambhaji Raje On Maha Vikas Aghadi Offer: लोकसभा निवडणुक लढवण्याची इच्छा राज्यसभेचे माजी खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेले छत्रपती संभाजी राजे यांनी अनेकदा बोलून दाखवली असतानाच त्यांना एक ऑफर देण्यात आल्याचे समजते.

Feb 2, 2024, 09:13 AM IST

सलमान- शाहरुखमध्ये समेट घडवून आणणारे बाबा सिद्दीकी आहेत तरी कोण?

who is Baba Siddiqui : बाबा सिद्दीकी आणि त्यांचे सुपूत्र झिशान सिद्दीकी यांनी अजित पवार यांची भेट घेतल्यामुळं आता ही दोन नावंही राष्ट्रवादीच्या अजित पवार गटासोबत जोडली जाणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. 

Feb 2, 2024, 09:00 AM IST
 Rohit Pawar Wife Kunti Pawar At Mumbai NCP Office PT1M1S

VIDEO | रोहित पवारांची दुसऱ्यांदा ईडी चौकशी

Rohit Pawar Wife Kunti Pawar At Mumbai NCP Office

Feb 1, 2024, 02:50 PM IST

शरद पवार राष्ट्रवादीचे सदस्यच नाहीत, मग अध्यक्ष कसे? अजित पवार गटाचा मोठा युक्तिवाद

Maharashtra Politics : बुधवारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या आमदार अपात्रता प्रकरणी लोकसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर अंतिम सुनावणी झाली. यावेळी अजित पवार गटाने महत्त्वाचा युक्तीवाद केला.

Feb 1, 2024, 09:06 AM IST

'जर तुमच्यात हिंमत असेल तर...', भुजबळांचं मनोज जरांगेंना जाहीर आव्हान, 'नुसता उन्माद...'

Chhagan Bhujbal challenge to Manoj Jarange: छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) लढा पुकारणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना जाहीर आव्हान दिलं आहे. झुंडशाहीसमोर नमते घेऊन मागच्या दाराने लाखो लोकांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचे काम सुरू आहे असा आरोपही त्यांनी केली आहे. 

 

Jan 31, 2024, 02:34 PM IST
NCP MLA Disqualification hearing PT2M55S

राहुल नार्वेकर पक्षांतरबंदीसंबधीत समितीच्या अध्यक्षपदी! राऊत म्हणतात, '10 पक्ष बदललेला माणूस...'

Maharashtra Assembly Speaker Rahul Narvekar : देशातील पक्षांतर विरोधी कायद्याचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन केली जाईल, अशी घोषणा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी रविवारी केली.

Jan 29, 2024, 01:49 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेस अपात्रता सुनावणीचा निकाल लांबणार? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

Ncp Mlas Disqualification Case: राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रताप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभाध्यक्षांना वेळ वाढवून दिला आहे. 15 फ्रेबुवारी पर्यंत निकाल द्यावा असे आदेश देण्यात आले आहेत.

 

Jan 29, 2024, 11:58 AM IST