Opinion Poll Telangna | तेलंगणात इंडिया आघाडीला 9 जागा मिळण्य़ाची शक्यता
Opinion Poll Telangana | There is a possibility that India Aghadi will get 9 seats in Telangana
Mar 15, 2024, 07:50 PM ISTLoksabha Opinion Poll |लोकसभा रणसंग्राम कोण जिंकणार ?
Loksabha Opinion PollWho will win the Lok Sabha
battle
'गाजराचा पाऊसही पडू शकतो', पेट्रोल-डिझेल स्वस्त झाल्यानंतर सुप्रिया सुळेंचा टोला
आता लोकसभा निवडणूक असल्याने काहाही होऊ शकतं असा टोल सुप्रिया सुळेंनी लगावला आहे. ज्याप्रकारे केंद्र सरकार ईडी, सीबीआय, आयकर यांचा वापर करत आहे ते दुर्देवी आहे अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.
Mar 15, 2024, 11:59 AM IST
'नानाच्या कार्यकर्त्याला मोक्का..', जाहीर सभेत हे काय बोलून गेले अजित पवार? अडचणी वाढण्याची शक्यता
Maharashtra Politics : आपल्या बेधकड वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये बोलताना एक धक्कादायक विधान केलं आहे. एका कार्यकर्त्याला मोक्का कारवाईतून वाचवल्याचे विधान अजित पवार यांनी केले आहे.
Mar 15, 2024, 11:16 AM ISTNCP | शरद पवारांचे फोटो आणि नाव वापरता येणार नाही, अजित पवार गटाला आदेश
Dont Use Sharad Pawar Photo and Name Supreme Court Decision
Mar 14, 2024, 09:25 PM ISTवसंत मोरे आणि निलेश लंके शरद पवारांच्या भेटीला
vasant more and nilesh lanke meets sharad pawar
Mar 14, 2024, 08:30 PM ISTअजित पवार गटाला सुप्रीम कोर्टाने फटकारलं, शरद पवारांचं नाव आणि फोटो वापरण्यावर कोर्टाचा आक्षेप
Supreme Court reprimands Ajit Pawar group, Court objects to use of Sharad Pawar's name and photo
Mar 14, 2024, 03:05 PM ISTSunil Tatkare | शिवतारेंवर कारवाई करा, खासदार सुनील तटकरेंची मागणी
MP Sunil Tatkare angry with Vijay Shivtare
Mar 14, 2024, 02:55 PM IST'शरद पवारांचं नाव आणि फोटो वापरायचा नाही'; सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला फटकारलं, 'निवडणूक आली की...'
सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला फटकारलं आहे. सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला निवडणूक प्रचारात शरद पवारांचं नाव आणि फोटो न वापरण्याचा आदेश दिला आहे. तसंच यासंबंधी लेखी हमी देण्यास सांगण्यात आलं आहे.
Mar 14, 2024, 02:13 PM IST
Baramati | अजित पवार उद्या बारामतीत 7 सभा घेणार
Ajit Pawar will hold 7 meetings in Baramati tomorrow
Mar 13, 2024, 06:05 PM ISTअजित पवार उर्मट आहेत; शिवतारेंचा पवारांवर घाणाघात
Ajit Pawar is arrogant; Shivtar's dirty attack on Pawar
Mar 13, 2024, 06:00 PM ISTSharad Pawar | 'शिवतारे लढण्याचा काय परिणाम होतो ते पाहू' शरद पवारांची प्रतिक्रिया
Sharad Pawar's reaction, 'Let's see the effect of fighting Shivtare'
Mar 13, 2024, 05:40 PM ISTNashik Election | नाशिकची जागा ठाकरे गट लढवणार
Nashik seat will be contested by the Thackeray group
Mar 13, 2024, 05:35 PM ISTआताची मोठी बातमी! राज्यात महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला तयार, भाजपला सर्वाधिक जागा
Loksabha 2024 : राज्यात महायुतीचा जागावाटप फॅार्मुला ठरला असल्याची माहिती समोर आली आहे. 48 जागांपैकी भाजप सर्वाधिक जागा लढवणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मान राखत त्यांना दोन मतदारसंघातील बदल सूचवत एकूण 13 जागा दिल्या जाणार आहेत.
Mar 12, 2024, 09:50 PM IST'...तर कल्याण लोकसभेत वेगळा निकाल लागेल', अजित पवार गटाता शिंदे गटाला इशारा
NCP Anand Paranjape on Shinde Faction Vijay Shivtare
Mar 12, 2024, 07:30 PM IST