ncp

Kolhapur LokSabha : शाहू महाराजांविरुद्ध कोण ठोकणार शड्डू? कोल्हापुरात भाजपची तिरकी चाल!

Kolhapur Lok Sabha Election 2024 : कोल्हापुरात महाविकास आघाडीकडून छत्रपती शाहूमहाराज निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत. तर त्यांच्याविरोधात भाजपकडून समरजितसिंह घाटगेंना मैदानात उतरवण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. कोल्हापुरात यावेळी राजघराण्यांमधली साठमारी कशी रंगणाराय, पाहुया...

Mar 11, 2024, 11:22 PM IST
Wardha  Who will be the Prime Minister The tussle between Mahayuti and Mviat over the nomination PT3M48S

Wardha | कोण होणार पंतप्रधान? उमेदवारीवरुन महायुती आणि मविआत रस्सीखेच

Wardha Who will be the Prime Minister The tussle between Mahayuti and Mviat over the nomination

Mar 10, 2024, 12:55 PM IST

मावळच्या जागेवरुन महायुतीत ओढाताण, राष्ट्रवादी आणि भाजपाचा दावा

Loksabha 2024 : मावळच्या जागेवरून महायुतीतच ओढाताण सुरू आहे. शिवसेनेचा खासदार असलेल्या या मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपनंही दावा केलाय.  मावळमधल्या राजकीय घडामोडींचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट... 

Mar 8, 2024, 08:41 PM IST

पहिली प्रतिक्रिया; शेळकेंवर संतापलेल्या शरद पवारांना पाहून सुनील तटकरे म्हणतात 'उद्यापर्यंत....'

Sharad Pawar News : राज्याच्या राजकारणात चर्चा एका बड्या नेत्याच्या संतापाची. शरद पवार यांचा संताप पाहून सुनील तटकरे नेमकं काय म्हणाले? पाहा सविस्त वृत्त... 

 

Mar 8, 2024, 08:32 AM IST
Sharad Pawar Hints NCP Ajit Pawar Camp MLA Sunil Shelke In Rally PT2M34S

'तू आमदार कोणामुळे झाला? माझ्या नादी लागू नका'; शरद पवारांचा सुनील शेळकेंना इशारा

Sharad Pawar : लोणावळ्यात कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना शरद पवार यांनी मावळचे आमदार सुनील शेळकेंना इशारा दिला आहे. लक्षात ठेवा मला शरद पवार म्हणतात, असेही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

Mar 7, 2024, 01:39 PM IST

Lok Sabha 2024 : महायुतीतील जागावाटपाचा तिढा कायम, 9 तारखेला दिल्ली पुन्हा खलबतं

Lok Sabha 2024 : मार्च महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरुन जोरदार रस्सीखेच सुरुच आहे. मुंबईत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्त्वात झालेली बैठकीही फिसकटली आहे. 

Mar 7, 2024, 07:43 AM IST