ncp

राष्ट्रपती राजवट टाळण्यासाठी राज्यपालांसमोर हे आहेत पर्याय...

राज्यात घटनात्मक पेच निर्माण होण्याची शक्यता असून, अशा परिस्थितीत राज्यपालांपुढं असे पर्याय असू शकतात... 

Nov 7, 2019, 06:30 PM IST

शनिवारपर्यंत कुठल्याही पक्षानं सत्तास्थापनेचा दावा केला नाही तर काय होणार...

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होणार?

Nov 7, 2019, 05:42 PM IST

'गोड बातमी' राहिली बाजूला, उलट पाळणा आणखी लांबला

'गुडन्यूज' हा केवळ भाजपाचा बनाव?

Nov 7, 2019, 05:08 PM IST
NCP Sharad Pawar Cancelled His Kokan Visit And Returning Back To Mumbai PT4M57S

शरद पवारांचा कोकण दौरा रद्द, तातडीने मुंबईकडे रवाना

शरद पवारांचा कोकण दौरा रद्द, तातडीने मुंबईकडे रवाना

Nov 7, 2019, 04:50 PM IST

'महायुतीला जनमताचा कौल असेल तर भाजप सत्तास्थापनेचा दावा का करत नाही?'

भाजपने प्रथम आम्ही सरकार स्थापन करण्यास असमर्थ असल्याचे जाहीर करावे.

Nov 7, 2019, 03:49 PM IST

'राज्यपालांशी कायदेशीर पर्यायांची चर्चा केली, आता भाजप निर्णय घेईल'

शिवसेना आणि भाजपमधील तिढा आणखीनच वाढला

Nov 7, 2019, 03:02 PM IST

पाहा, महाराष्ट्राचा सत्तासंघर्ष फक्त 'झी 24 तास'वर LIVE

महाराष्ट्रात सत्तांसघर्ष शेवटच्या आणि निर्णायक टप्प्यावर आला आहे, असं वाटत असताना क्रिकेटच्या सामन्यासारखं काहीही होवू शकतं अशा स्थितीत हा सामना आला आहे.

Nov 7, 2019, 02:42 PM IST

'खाती कमी मिळाली तरी चालतील, पण मुख्यमंत्रीपद हवेच'

आपल्याला २५ वर्षे जुना मित्र तोडायचा नाही. मात्र, सर्व काही गोडीने झाले पाहिजे.

Nov 7, 2019, 02:33 PM IST

मातोश्रीवरची बैठक संपली; शिवसेना आमदारांना मुंबईतच थांबण्याचे आदेश

शिवसेनेच्या आमदारांना मुंबईतच थांबण्याचे आदेश

Nov 7, 2019, 01:35 PM IST

भाजपचे आमदार जास्त; देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील- गडकरी

मी महाराष्ट्रात येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे गडकरींनी स्पष्ट केले.

Nov 7, 2019, 12:49 PM IST

'भाजप अल्पमतातील सरकार स्थापन करणार नाही, शिवसेनेशी चर्चा सुरु'

फडणवीस यांच्या रूपाने शिवसैनिकच मुख्यमंत्रीपदी बसेल.

Nov 7, 2019, 12:16 PM IST

'चर्चेची कोंडी तुम्ही निर्माण केली, आता तुम्हीच फोडा'

भाजपने सत्तास्थापनेचा दावा केला तर आम्ही शुभेच्छा देऊ.

Nov 7, 2019, 10:28 AM IST

तुम्हारे पांव के नीचे कोई ज़मीन नहीं.... राऊतांचे आणखी एक ट्विट

भाजपकडून शिवसेनेला १२ तासांचा अल्टिमेटम

Nov 7, 2019, 09:18 AM IST