nawazuddin siddiqui

दोन बालकांनी घेतली नवाझुद्दीनची फिरकी

नवाझुद्दीन सिद्धीकीचा मांझी द माऊंटन मॅन हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे, त्यासाठी नवाझुद्दीन काहीसं प्रमोशन करताना दिसतोय.

Aug 9, 2015, 07:21 PM IST

viral video : आयर्नमॅन बोलू लागला भोजपुरी, नवाजुद्दीन सिद्दिकीच्या आवाजात ?

हॉलिवूडमध्ये सुप्रसिद्ध चित्रपट आर्यन मॅन म्हणजे रॉबर्ट डाऊनी जुनिअर हा नवाजुद्दीन सिद्दिकी यांच्या आवाजात भोजपुरी बोलायला लागला तर.... हो असं झालं आहे. मांझी या चित्रपटातील काही डायलॉग हे आयर्नमॅनच्या ट्रेलरवर फिट केले आहेत. 

Jul 31, 2015, 06:47 PM IST

नवाझुद्दीन सोबत रोमँटिक सीन देण्यास राधिकाला अडचण

केतन मेहताचा  'मांझी-द माउंटेन मैन' या सिनेमाचं चित्रिकरण सुरू असतांना, अभिनेत्री राधिका आपटेला नवाजुद्दीन सिद्दीकी सोबत रोमँटिक दृश्य देतांना अडचण येत आहे.

Jul 19, 2015, 02:37 PM IST

Film Review : 'बजरंगी भाईजान' पाहण्याचं नेमकं कारण

( जयवंत पाटील, झी २४ तास ) सलमान-करिना आहे पण रोमान्स नाहीय, मात्र....., सलमानच्या या सिनेमात शिट्या नाहीत, तर टाळ्या....., बोलता न येणारी सहा वर्षाची मुलगी पाकिस्तानात कशी परतणार.... नवाझु्द्दीन सिद्दीकीच्या अभिनयाची नजाकत....'भाईजान इंटरनेट में बहुत बडी ताकत है'.... 'दुनिया में नफरत बडी जल्दी से बिकती है'....

Jul 18, 2015, 02:47 PM IST

सलमान अजून ‘बच्चा’है जी : नवाजुद्दीन

सलमान खान लहान मुलांप्रमाणे निरागस आहेत. जेव्हा आम्ही शूटिंग करायचो तेव्हा ब्रेक मध्ये ते खुप मस्ती करायचे. सलमान आणि माझ्यात एक घट्ट नातं तयार झालं आहे. शूटिंगनंतरही आम्ही खूप गप्पा मारायचो, असे सुप्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याने म्हटले आहे. 

Jul 16, 2015, 07:38 PM IST

VIDEO : 'मांझी'... एका सामान्य व्यक्तीची असामान्य कथा!

आपल्या अभिनयातून नेहमीच प्रेक्षकांना काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करणारा नवाझुद्दीन सिद्दीकी आत्ताही काहीतरी नवीन घेऊन आलाय. 

Jul 14, 2015, 03:27 PM IST

बजरंगी भाईजानचा टीझर

सलमान खानचा बहुचर्चित बजरंगी भाईजान चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. या टीझर वरून चित्रपटाची स्टोरी कशावर आधारलेली आहे, याचा अंदाज येतो.

Jun 1, 2015, 07:15 PM IST

व्हिडिओ: पाहा खुनशी वरूण धवनच्या ‘बदलापूर’चा फर्स्ट लूक

रोमँटिक भूमिका करणाऱ्या वरुण धवनचा पहिल्यांदाच खुनशी अवतार आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याच्या ‘बदलापूर’ सिनेमाचा पहिला टिझर लॉन्च झालाय. 

Dec 2, 2014, 02:32 PM IST

... या `लंच बॉक्स`ची एकदा चव चाखायलाच हवी!

खऱ्या अर्थानं ‘अडल्ट मुव्ही’ (वल्गर नाही) म्हणजेच ‘मॅच्युअर’ म्हणावा असा हा चित्रपट... मुंबईच्या भाऊगर्दीत एका सरकारी कार्यालयातील अकाऊन्ट डिपार्टमेंटमध्ये काम करणारा (साजन फर्नांडीस) आणि एक कर्तव्यदक्ष गृहिणी ईला (निर्मत कौर) यांचा काहीही संबंध नसताना अचानक जुळून आलेला संवाद...

Sep 20, 2013, 04:52 PM IST

भूताचे चित्रपट मानगुटीवर न बसो - बिपाशा

भयपट निर्मात्यांची बिपाशा बसू आवडती अभिनेत्री बनत चालली आहे. ‘राज ३’ या सिनेमानंतर ती आता सुवर्णा वर्मा यांच्या आगामी हॉरर फिल्म ‘आत्मा’ मधून प्रेक्षकांच्या भेटीला बिप्स येणार आहे. सोमवारी या सिनेमाचा फर्स्ट लूक लोकांसमोर आला.

Feb 12, 2013, 05:37 PM IST