navneet rana

 Amravati Navneet Rana And Ravi Rana Casts Theirs Vote PT1M3S

अमरावती | लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान

अमरावती | लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान
Amravati Navneet Rana And Ravi Rana Casts Theirs Vote

Apr 18, 2019, 03:10 PM IST
Amravati Navneet Rana Reaction Before Casts Her Vote PT2M20S

अमरावती : नवनीत राणा यांनी केलं मतदान

अमरावती : नवनीत राणा यांनी केलं मतदान

Apr 18, 2019, 09:55 AM IST

आनंदराव अडसूळांच्या विरोधात अभिनेत्री नवनीत राणा पुन्हा रिंगणात

वंचित बहुजन आघाडीला पडणारी मते महत्त्वाची

Apr 16, 2019, 01:01 PM IST
Amravati Navneet Rana To Give Tough Challenge To Shivsena Leader Anandrao Adsul. PT2M25S

अमरावतीमध्ये आनंदराव अडसूळ आणि नवनीत राणांमध्ये कडवी टक्कर

अमरावतीमध्ये आनंदराव अडसूळ आणि नवनीत राणांमध्ये कडवी टक्कर

Apr 15, 2019, 11:55 PM IST

राणेंना लटकावल्यानंतर भाजप आता 'राणां'च्या मागे!

एकीकडे 'आपल्याला भाजपकडून राज्यसभेची खासदारी स्वीकारण्याची ऑफर' असल्याचं सांगत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी एकच खळबळ उडवून दिलीय... तर दुसरीकडे आता भाजप प्रसिद्ध अभिनेत्री व आमदार रवि राणा यांच्या पत्नी नवनीत राणा यांनाही पक्षात समाविष्ट करून घेण्यासाठी हालचाल करत असल्याचं समोर येतंय.

Mar 1, 2018, 07:40 PM IST

राणांच्या गडींमुळे बैल जागीच बसला

जिल्ह्यातल्या बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांचे बैलगाडीवरील आंदोलन बैलांसाठी चांगलंच जिकीरीचं ठरलं. 

Jul 14, 2014, 09:58 PM IST

अबब! 46 हजार मतदारांची नावं मतदान यादीतून गायब

अमरावती लोकसभा मतदारसंघातील एका परिसरातील सुमारे 46 हजार लोकांची नावं मतदार यादीतून गायब असल्याचा दावा शिवसेनेचे आमदार अभिजित अडसूळ यांनी केला आहे. त्यामुळं अमरावती तहसील कार्यालयात गोंधळाची स्थिती आहे. एकाच भागातील समुारे 46 हजार मतदारांची नावं अचानक गायब होणं यामागे काही तरी राजकीय षडयंत्र आहे का याची चर्चा सुरु झाली आहे.

Apr 10, 2014, 07:33 PM IST

नवनीत कौर-राणा यांच्या गाडीवर हल्ला

अमरावतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार नवनीत कौर-राणा यांच्या गाडीवर अज्ञात इसमांनी हल्ला केला आहे. नवनीत कौर यांचे पती आणि अमरावतीचे आमदार रवी राणा यांच्या घरासमोर असलेल्या कारच्या काचा फुटल्याचे आज सकाळी लक्षात आले.

Mar 5, 2014, 07:41 PM IST