navneet rana

Navneet Rana : मातोश्रीसमोर शिवसैनिकांचा पहारा, राणा यांना धडा शिकवू- शिवसेना नेत्यांचा इशारा

मातोश्रीसमोर अनेक शिवसैनिक आणि नेते ठिय्या मांडून बसले असून राणा यांना उत्तर देऊ असा इशारा त्यांनी दिला आहे.

Apr 22, 2022, 01:39 PM IST

राणा दाम्पत्य खारच्या निवासस्थानी, मुंबई पोलिसांनी बजावली प्रतिबंधात्मक नोटीस

आमदार रवी राणा थोड्याचवेळा पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार

Apr 22, 2022, 01:29 PM IST

राणा दाम्पत्य मुंबईत : मातोश्रीसह वर्षा, सिल्व्हर ओक आणि VIP व्यक्तींच्या निवासस्थानी अलर्ट

Navneet Ravi Rana in Mumbai :  खासदार नवनीत रवी राणा यांच्या आंदोलन इशाऱ्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्रीसह वर्षा, राष्ट्रवादीचेअध्यक्ष शरद पवार यांचे निवासस्तान सिल्व्हर ओक तसेच इतर महत्वाच्या व्यक्तींच्या निवासस्थानी अलर्ट जारी करण्यात आला आहे.  

Apr 22, 2022, 11:22 AM IST

नवनीत राणा दाम्पत्य मुंबईत, सुरक्षा न घेता विमाने दाखल

Navneet Rana in Mumbai : खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे दाम्पत्य मुंबईत दाखल झाले आहे. राणा दाम्पत्य रेल्वेने प्रवास करण्याची शक्यता होती. मात्र, शिवसेनेचा विरोध लक्षात घेता त्यांनी विमानाने प्रवास केला.  

Apr 22, 2022, 10:22 AM IST

नवनीत राणा मुंबईत येणार असल्याचे वृत्त धडकल्यानंतर शिवसेनेची फिल्डिंग

 Navneet Rana Hanuman Chalisa agitation : खासदार नवनीत राणा मुंबईत येणार असल्याची शिवसैनिकांना कुणकुण लागल्यानंतर विरोधासाठी पूर्ण तयारी करण्यात आली. नवनीत राणा यांचा विरोध करण्यासाठी शिवसैनिक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात जमले होते.  

Apr 22, 2022, 10:05 AM IST

तुमच्या पिताश्रीने ठेवलं आहे का...? नवनीत राणा यांना असं का म्हणाल्या मुंबईच्या महापौर

नवनीत राणा म्हणतात मुंबईची लेक म्हणून मातोश्रीवर धडकणार, तर मुंबईच्या महापौरांचं थेट आव्हान

Apr 21, 2022, 02:50 PM IST
Shiv Sena Activists Agressive And They Agitation Outside Of Navneet Ravi Ranas House PT8M7S

VIDEO । खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात शिवसेना आक्रमक

Shiv Sena Activists Agressive And They Agitation Outside Of Navneet Ravi Ranas House

Apr 17, 2022, 12:30 PM IST

शिवसैनिकांचे आंदोलन आणि नवनीत राणा यांचा इशारा, म्हणाल्या तर.. मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या घरासमोर शिवसैनिकांनी आंदोलन केले. यावरून खासदार नवनीत राणा यांनी हा इशारा दिलाय. 

Apr 17, 2022, 12:25 PM IST

Navneet Rana यांच्या जीवाला धोका, Y प्लस सुरक्षा असणाऱ्या राज्यातल्या एकमेव खासदार

Y Plus security to Navneet Rana : नवनीत राणां यांना आजपासून Y प्लस सुरक्षा मिळाली आहे. 

Apr 14, 2022, 02:51 PM IST

आह्हाssss!खासदार नवनीत राणांचा 'ढोलिडा' डान्स पाहून आलियालाही विसराल... VIDEO व्हायरल

राजकारण वगैरे सर्व ठीक , पण आधी नवनीत राणांचा हा जबरदस्त डान्स VIDEO पाहाच... 

Apr 13, 2022, 11:47 AM IST