navneet rana photos

'नवनीत राणांनी मला बोगस जात प्रमाणपत्र मिळवून दिल्यास...' इम्तियाज जलील यांचे आव्हान

Imtiaz Jalil Speech: इम्तियाज जलील नवनीत यांच्या टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत.

Feb 25, 2024, 06:23 AM IST

'सुरुवात नवनीत राणा यांनी केलीय आम्ही...' इम्तियाज जलील यांच्याकडून अपमानास्पद शब्दांचा प्रयोग

Imtiaz Jalil On Navneet Rana: सुरुवात नवनीत राणा यांनी केली असून अंत आम्ही करू असं ही जलील म्हणाले.

Feb 19, 2024, 06:22 AM IST

Navneet Rana: हिंदू शेरनी! काळा पोशाख, डोक्यावर भगवा फेटा आणि बुलेट स्वारी... नवनीत राणांचे Photos व्हायरल

अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) या आपल्या आक्रमक भूमिकेमुळे आणि वक्तव्यांमुळे नेहमीच राजकीय वर्तुळात चर्चेत असतात. हनुमाना चालिसावरुन (Hanuman Chalisa) ठाकरे गटाला (Thackeray Group) खुलं आव्हान दिल्यानंतर त्यांची अधिकच चर्चा झाली. त्यांच्या डान्सचे व्हिडिओही सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असतात. आता त्यांचा एक नवा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. रामनवमीच्यानिमित्ताने एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत त्यांचा नवा अंदाज पाहिला मिळालाय. काळा पंजाबी ड्रेस, डोक्याला भगवा गमछा परिधान करुन त्यांनी बुलेट स्वारी केली आहे. 

Mar 30, 2023, 04:07 PM IST

Holi Videos Viral : होळीनिमित्त राणा दाम्पत्याची बाईक राईड ; दुसरा व्हिडीओ तर वारंवार पाहिला जातोय

Holi Viral Video : सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे हा व्हिडीओ. अनेकजण तर एकसारखा पाहतायत व्हिडीओ.... कधी आदिवासींसोबत नृत्य, तर कधी मसाला डोसा खाताना मारलेल्या गप्पा... 

Mar 7, 2023, 08:53 AM IST