कॅन्सरवर घरगुती उपाचाराचा दावा करणारे सिद्धू एकटे नाहीत! परदेशातही अशी उदाहरणे…
नवज्योत सिंग सिद्धू यांनी आपल्या पत्नीने स्टेज 4 कॅन्सरवर आयुर्वेदिक उपायांच्या मदतीने मात केल्याचा दावा केला आहे. अशाच पद्धतीचा दावा परदेशातही करण्यात आला आहे. यामध्ये प्रतिबंधित वनस्पती, वनौषधीचा सहभाग असल्याच सांगण्यात येते.
Nov 29, 2024, 03:15 PM ISTएक ओंकार सतनाम...; नवज्योत सिंग सिद्धू यांच्या कॅन्सरशी झुंज देणाऱ्या पत्नी प्रार्थनेत रमल्या, ओळखणंही कठीण
Navjot Kaur News: आजारपणानं शरीर खंगतंय पण, जगण्याचा निर्धार नाही... पाहा वाहेगुरुंच्या भक्तीत तल्लिन झालेल्या नवज्योत कौर...
Aug 31, 2023, 04:59 PM IST
जेलमध्ये बंद नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीला गंभीर आजार; पत्र लिहित म्हणाल्या "माफ करा, मी तुमची वाट पाहू शकत नाही"
Navjot Singh Sidhu: पंजाब काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) सध्या जेलमध्ये आहेत. यादरम्यान त्यांची पत्नी नवज्योत कौर सिद्धू (Navjot Kaur Sidhu) यांनी त्यांना पत्र लिहिलं असून आपल्याला कॅन्सर (Cancer 2 Stage) झाल्याची माहिती दिली आहे. ट्वीट करत त्यांनी याबाबत खुलासा केला आहे.
Mar 23, 2023, 06:33 PM IST