'BJP कोठ्यावरचा पक्ष, '400 पार'चा मुजरा अन्..'; 200000 कोटींच्या घोटाळ्यातील आरोपीच्या पक्षप्रवेशावरुन ठाकरेंचा टोला
Uddhav Thackeray Slams BJP Over Naveen Jindal: जिंदाल आता भाजपमध्ये आल्याने त्यांच्यावरील कोळशाचे डाग धुऊन निघाले व ज्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात आंदोलन केले, त्या सगळ्यांना आता जिंदाल यांच्या सतरंज्या उचलाव्या लागतील, असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे.
Mar 27, 2024, 07:34 AM ISTउद्योगपती नवीन जिंदाल यांच्यासह १२ जणांविरूद्ध आरोपपत्र
कोळसा खाण वाटप घोटाळ्याप्रकरणी सीबीआयनं काँग्रेस नेते आणि उद्योगपती नवीन जिंदाल, माजी कोळसा राज्यमंत्री दसारी नारायण राव आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधु कोडा यांच्यासह १२ जणांविरूद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
Apr 30, 2015, 09:11 AM ISTनवीन जिंदाल राजीनामा द्या - भाजप
कोळसा खाण घोटाळा प्रकरणी सीबीआयनं आरोप ठेवल्यानंतर काँग्रेस खासदार नवीन जिंदाल अडचणीत आलेत. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या संसदीय समिती सदस्यत्वाचा काँग्रेस खासदार नवीन जिंदाल यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपनं केलीये.
Jun 12, 2013, 03:39 PM IST`...ही तर मीडियाची मुस्कटदाबी`
‘झी न्यूज’च्या संपादकांवर झालेली कारवाई एकतर्फी असल्याची टीका जेडीयू नेते शरद यादव यांनी केली आहे. या कारवाईविरोधात संसदेत आवाज उठवणार असल्याचं यादव यांनी म्हटलंय. तर हा मीडियाच्या मुस्कटदाबीचा प्रयत्न असल्याची टीका काँग्रेसचे नेते मुक्तार नक्वी यांनी केलीय.
Nov 28, 2012, 01:11 PM ISTसंपादकांची अटक बेकायदेशीर, त्वरीत सुटका करा - झी न्यूज
‘झी न्यूज’नं झी न्यूजचे संपादक सुधीर चौधरी आणि झी बिझनेसचे संपादक समीर अहलुवालिया यांना केलेल्या अटकेचा जोरदार निषेध केलाय. कोळसा खाण घोटाळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या या प्रकरणात संपादकांना केलेली ही अटक बेकायदेशीर असून त्यांची तत्काळ सुटका व्हावी, अशी मागणी यावेळी करण्यात आलीय.
Nov 28, 2012, 12:27 PM IST