navaratri

'जास्तीत जास्त 6 महिने जगेल...', 'लागिरं झालं जी' फेम अभिनेत्रीनं सांगितला मन सुन्न करणारा अनुभव

Kalyani Nandkishor :  कल्याणी नंदकिशोरनं नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितला मन सुन्न करणारा अनुभव 

Oct 19, 2023, 03:46 PM IST

Navratri 2022 Kanya Pujan: आज महानवमी; 'या' मुहूर्तावर करा कन्या पूजन, वेळ आणि पद्धत जाणून घ्या

Mahanavami 2022 Kanya Pujan: नवरात्रोत्सवात अष्टमी आणि नवमीला विशेष महत्त्व आहे. नवमीला सिद्धिदात्री माताची विधिवत पूजा केली जाते. तसेच कन्या पूजन देखील केलं जातं. चला तर मग जाणून घ्या 4 ऑक्टोबरला किती वाजेपर्यंत असेल महानवमी आणि कन्या पूजनाचे मुहूर्त...  

Oct 4, 2022, 09:45 AM IST

Mumbai Local Train Garaba : भांडणं-धक्काबुकी पाहिली, आता पाहा मुंबई लोकलमधील गरबा,VIDEO होतोय व्हायरल

पाय ठेवायला जागा नसलेल्या मुंबईच्या लोकलमध्ये महिलांचा गरबा, VIDEO पाहिलात का तुम्ही? 

Sep 28, 2022, 03:09 PM IST
Preparation Of Navratri In Kolhapur Ambabai Temple PT1M24S

पेट्रोल ऐन नवरात्रात शंभरी ओलांडणार ?

 पेट्रोल २२ तर डिझेल १९ पैसे महाग झालंय.

Sep 28, 2018, 04:11 PM IST

नवरात्री २०१७: ही आहेत दुर्गा देवीची ३ रूपं

श्रीमहाकाली, श्रीमहालक्ष्मी आणि श्री महासरस्वती ही दुर्गादेवीची रूपे आहेत.

Sep 23, 2017, 08:01 PM IST

नवरात्रीत अनवाणी चालणार्‍यांसाठी खास टीप्स

नवरात्रीच्या उत्सवामध्ये नऊ रंगांची धूम, रास-गरब्याची मज्जा सोबतीला  उपवास  आणि  आदि शक्तीचा  जागर  असतो.  

Sep 23, 2017, 12:32 PM IST

संपूर्ण राज्यात देवीच्या जागराचा, सणाचा उत्साह

साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या नाशिकमध्ये सप्तशृंगी मातेच्या मंदिरात नवरात्राला सुरूवात झाली. 

Sep 21, 2017, 10:19 PM IST

नवरात्री २०१७: कोल्हापूरात अंबाबाईची दुर्गा शैलपुत्रीच्या रूपात पूजा

आजपासून शारदीय नवरात्रीला सुरूवात झाली आहे. 

Sep 21, 2017, 07:02 PM IST

चण्डीकवचामधील नवदुर्गा म्हणजे कोण ?

चण्डीकवचामध्ये  शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा ,कूष्मांडा , स्कंदमाता , कात्यायनी, कालरात्री, महागौरी , सिद्धिदात्री अशा नवदुर्गांचा समावेश आहे. या नवगौरी म्हणजे नेमक्या कोण ? याबाबतची खास माहिती पंचागकर्ते दा.कृ.सोमण यांनी दिली आहे.

Sep 21, 2017, 03:31 PM IST

देवीचा नवरात्रोत्सव नऊ दिवसांचाच का ?

 दुर्गा देवीचा नवरात्रोत्सव  नऊ दिवसांचाच का ? आठ दिवसांचा किंवा दहा दिवसांचा का नाही ? असा प्रश्न हमखास विचारला जातो. किंवा कधीतरी तुमच्या मनातही आला असेल.

Sep 20, 2017, 09:21 PM IST

नवरात्री २०१७: घटस्थापना कोणत्या मुहूर्तावर कराल ?

२१ सप्टेंबर २०१७ पासून यंदाचा शारदीय नवरात्रोत्सव सुरू होत आहे.

Sep 20, 2017, 06:26 PM IST

नवरात्रीमध्ये आरोग्य जपून अशाप्रकारे करा उपवास

नवरात्रातील नवरंगांसोबत खुलणारी प्रत्येक गरबा रात्रीची मज्जा काही औरच असते.

Sep 20, 2017, 05:08 PM IST

फुल बाजार 'फुल्ल' भरला!

बाजारात बहुतेक सर्वच फुलांची आवक मोठ्या प्रमाणावर झाली आहे. मात्र फुलांना अपेक्षित मागणी दिसून आली नाही. झेंडूची आवक वाढल्यामुळे भाव उतरले. आजपासून फूल बाजारात मोठी उलाढाल होण्याची शक्‍यता आहे

Oct 2, 2011, 01:48 PM IST