navale bridge accident

Navale Bridge Accident Pune : पुण्यातील नवले पुलावर पुन्हा अपघात

पुण्यातील नवले पूलावरील(Navale Bridge Accident Pune) अपघातांची मालिका सुरुच आहे.

Nov 22, 2022, 05:26 PM IST

नवले पूल येथे अपघात, अखेर फरार चालकाला अटक

Navale Bridge Accident : पुण्यातील नवले पूल येथे अपघातात (Navale Bridge Accident) फरार झालेला चालकाला सिंहगड पोलिसांनी अटक  केली आहे.  

Nov 22, 2022, 09:10 AM IST

पुण्यातील नवले पूलावर तब्बल 48 वाहनांचा अपघात; तपासात धक्कादायक खुलासा

 कंटेनरचा ब्रेक निकामी झाला. त्यानंतर चालकाचं कंटेनरवरील नियंत्रण सुटल्याने हा विचित्र अपघात घडला होता. मात्र, तपासादरम्यान या अपघाताबाबत  धक्कादायक खुलासा झाला आहे. 

Nov 21, 2022, 06:38 PM IST

पुण्यातील भीषण अपघातानंतर ही महिला का होतेय Viral, ती आहे तरी कोण? पाहा video

नवले पुलावर झालेल्या अपघातानंतर सोशल मीडियावर एका महिलेचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. सगळीकडे सध्या याच महिलेच्या व्हिडिओची चर्चा आहे. तिच्या व्हिडिओवर अनेक कॉमेंट्स येऊ लागले आहेत

Nov 21, 2022, 11:01 AM IST