national news

Ankita Bhandari Murder Case: संतप्त जमावाने पेटवला भाजप नेत्याचा रिसॉर्ट

अंकिता भंडारी हत्या (Ankita Bhandari murder) प्रकरणाने देशभरात खळबळ उडाली आहे. संतप्त जमावाने वनंतरा रिसॉर्टला आग लावली.

 

Sep 24, 2022, 06:56 PM IST

Chandigarh University MMS प्रकरणात आणखी एक धक्कादायक खुलासा, Video साठी तरुणीला....

Chandigarh University MMS : तपासासून नवी माहिती समोर येताच खळबळ 

Sep 20, 2022, 10:33 AM IST

'PM Modi या लोकांना समजवा...'; Prophet Muhammad प्रकरणी Naseeruddin Shah यांचा संताप

आपण काही मुलभूत तत्त्वं विसरुन तर जात नाही ना? एकदा आत्मपरीक्षण कराच. 

Jun 10, 2022, 08:29 AM IST

Nitish Kumar मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार का? नितीश कुमारांनीच दिलं उत्तर

 नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्रीपद सोडणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. पण सत्य काय आहे?

Apr 4, 2022, 05:32 PM IST

CM योगींनी यासाठी मध्येच थांबवला ताफा, कारण समोर आल्यानंतर लोकांकडून होतंय कौतूक

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनऊ (Lucknow) मध्ये अचानक आपला ताफा एका बाजुला करण्याचे आदेश दिले. 

Apr 1, 2022, 04:32 PM IST

फसवून लग्न केलेल्या बायकोसमोर, सासरी गेल्यावर नवऱ्याचं मोठं गुपीत उघड

जर नववधूसमोर तिच्या नवऱ्याचं एक असं सत्य समोर आलं, ज्यामुळे तिच्या आयुष्यावर खुप मोठा परिणाम होऊ शकतो, तर त्या मुलीची काय अवस्था होईल?

Mar 4, 2022, 04:47 PM IST

अनोखी कहाणी! लग्नाच्या १० महिन्यातच वेगळे झाले, ७२ वर्षांनी भेटताच डोळ्यात अश्रु दाटले

नशिबाने घात केला, लग्नाच्या १० महिन्यात वेगळे झाले आणि  ७२ वर्षांनी नशिबाने पुन्हा भेटले

 

Jan 31, 2022, 08:52 PM IST

बापरे! कोरोनाच्या 21 महिन्यांच्या काळात 'इतकी' मुलं झाली अनाथ, बाल आयोगाने जाहीर केली आकडेवारी

राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने अनाथ मुलांशी संबंधित आकडा सर्वोच्च न्यायालयात सांगितला आहे. 1 एप्रिल 2020 नंतर अनाथ झालेल्या मुलांची ही संख्या आहे.

 

Jan 17, 2022, 09:02 PM IST

OMICRON मुळे निर्बंधांना सुरुवात, या राज्यात नाईट कर्फ्यूची घोषणा

देशात ओमायक्रॉनचे रुग्ण वाढू लागल्यानंतर या राज्याने आधी नाईट कर्फ्यूची घोषणा केली आहेय.

Dec 23, 2021, 09:31 PM IST

Omicron विषाणूचा वाढता धोका पाहता केंद्राने राज्यांना दिले हे निर्देश

देशात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन रुग्णांची संख्या आता वाढू लागली आहे. याबाबत खबरदारीचा उपाय म्हणून केंद्राने राज्यांना काही निर्देश दिले आहेत.

Dec 23, 2021, 04:53 PM IST

Omicron ची दहशत: आंतरराष्ट्रीय उड्डाणांबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय

गेल्या रविवारी झालेल्या आढावा बैठकीनंतर आता केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Dec 1, 2021, 05:45 PM IST

Corona Update : भारतीयांना बुस्टर डोस घ्यावा लागणार? ICMR शास्त्रज्ञाने दिलं उत्तर

जगभरात कोरोनाचा बूस्टर डोस देण्याविषयी जोरदार चर्चा आहे. अशात भारतात  ICMR शास्त्रज्ञाने महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे

Nov 21, 2021, 11:25 PM IST

ममता बॅनर्जींचा दिल्ली दौरा, वरुण गांधी घेणार मोठा निर्णय?

भाजप खासदार वरुण गांधी नलीकडेच  वरुण गांधी आणि त्यांची आई मनेका गांधी यांना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून बाहेर काढण्यात आलं होतं.

Nov 21, 2021, 07:33 PM IST

आमदाराच्या 16 वर्षाच्या मुलाची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या, घटनेने खळबळ

काँग्रेसचे आमदाराच्या धाकट्या मुलाने राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. 

Nov 11, 2021, 06:54 PM IST

बापरे ! देशात 2020 मध्ये आत्महत्या करणाऱ्यांची संख्या वाढली, महाराष्ट्रात सर्वाधित आत्महत्या

या वर्षी एकूण 1,53,052 लोकांनी हताश-नैराश्याने आत्महत्या केल्या आहेत. 

Oct 29, 2021, 09:44 PM IST