national health policy

मोदी सरकारकडून 'नॅशनल हेल्थ पॉलिसी'ला मंजुरी

देशातल्या प्रत्येक नागरिकाला आरोग्य सुविधा मिळवून देणाऱ्या राष्ट्रीय आरोग्य धोरणाला केंद्र सरकारनं मंजुरी दिलीय.

Mar 17, 2017, 05:19 PM IST

देशातल्या प्रत्येक नागरिकाला मिळणार मोफत आरोग्य सुविधा

देशातल्या प्रत्येक नागरिकाला आरोग्य सुविधा मिळवून देणा-या राष्ट्रीय आरोग्य धोरणाला केंद्र सरकारनं मंजुरी दिलीय. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या धोरणाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे मोफत उपचार मिळणार आहे.

Mar 17, 2017, 08:09 AM IST