natasa stankovic video

हार्दिकसोबत घटस्फोटाच्या चर्चा; मुलाला घेऊन नताशा मायदेशी रवाना?

Natasa Stankovic and hardik pandya नताशा आणि हार्दिकच्या नात्यात सारंकाही आलबेल नसल्याचं म्हटलं गेलं आणि त्याची प्रचिती अनेक प्रसंगी आली. 

Jul 17, 2024, 10:44 AM IST

'आपण किती लवकर एखाद्याबद्दल...,' हार्दिकसोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान नताशाने सोडलं मौन, 'एखाद्याचं चरित्र...'

Hardik Pandya Natasa Stankovic: भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्या (Hardik Padnya) आपल्या खासगी आयुष्यातील घडामोडींमुळे चर्चेत असून त्याची पत्नी नताशा स्टेनकोविकने (Natasa Stankovic) व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओतून नताशाने अप्रत्यक्षपणे आपल्या घटस्फोटाच्या चर्चांवर भाष्य केल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral) झाला आहे. 

 

Jul 11, 2024, 07:27 PM IST

'पैशांसाठी लग्न करणारी, निर्लज्ज ते अश्लील विधानं...'; घटस्फोटाच्या वृत्तानंतर हार्दिकच्या चाहत्यांकडून नताशावर मर्यादा सोडून टीका

Hardik Pandya's Fans Trolls Natasa Stankovic Over Divorce News : हार्दिक पांड्याचे चाहत्यांनी घटस्फोटाच्या चर्चांमध्ये केलं नताशाला ट्रोल... 

May 26, 2024, 04:29 PM IST

टिव्ही अभिनेत्यासोबत डेट ते क्रिकेटरसोबत लग्न, नताशा स्टेनकोविकची सर्व माहिती

Natasa Stankovic Relation:2014 च्या बिग बॉस सिझन 8 मध्ये तिने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. यानंतर तिने आपला एक्स बॉयफ्रेण्ड अली गोनीसोबत डान्स रिअॅलिटी शो 'नच बलिए' 9 मध्ये दिसली. या शो नंतर दोघांनी कल्चरल डिफरन्स म्हणत आपल्या ब्रेकअपची घोषणा केली. 2020 मध्ये नताशाच्या आयुष्या हार्दिक पांड्या आला. 2020 मध्ये तिने पांड्यासोबत लग्न केलं. दोघांना अगस्त्य नावाचा मुलगा आहे. 

May 26, 2024, 12:51 PM IST