Kisan Long March: वाट चालावी चालावी...आता गड्या थांबायचा नाय... शेतकऱ्यांची मुंबईच्या दिशेने धडक
Kisan Sabha Morcha : नाशिकहून (Nashik) शेतकरी पुन्हा मोर्चा मार्गस्थ झाला आहे. दरम्यान, यावेळी शेतकऱ्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच आव्हान दिले आहे. जर बोलणी केली नाही तर मुंबई बंद करु, असा इशारा आमदार विनोद निकोले यांनी दिला आहे. शेतकरी आपल्या मागण्यांसाठी अधिक आक्रमक झाले आहेत. ( Kisan Morcha)
Mar 15, 2023, 09:18 AM ISTशेतकऱ्यांचा महामोर्चा इगतपुरीच्या दिशेने
Farmers Protest March in Nashik Igatpuri
Mar 14, 2023, 07:10 PM ISTNashik | नाशिकमध्य शाळकरी मुलींच्या दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी, घटना सीसीटीव्हीत कैद
Nashik Two Groups of School Girl Fight
Mar 14, 2023, 05:25 PM ISTVideo : सरकारी कर्मचारी संपाचा आरोग्यव्यवस्थेला फटका
Nashik Impact of the Strike on Health System
Mar 14, 2023, 04:05 PM ISTKisan Long March : शेतकऱ्यांचा एल्गार, नाशिकहून मोर्चाची मुंबईकडे आगेकूच
Kisan Morcha at Vidhan Bhavan : हजारो कष्टकरी, कामगार रविवारी नाशिक (Nashik) येथून पायी चालण्यास सुरुवात केली आहे. (Kisan Sabha Morcha) येत्या 23 मार्च रोजी मुंबई येथे विधान भवनावर धडकणार आहे. (Farmers Morcha)
Mar 14, 2023, 01:36 PM ISTNashik News | पावसाचा मारा थोपवत शेतकरी रस्त्यांवर; किसान सभेचा भव्य मोर्चा
Nashik Kisan Morcha update
Mar 14, 2023, 11:40 AM ISTNashik News | विद्यार्थिनींची हाणामारी, व्हिडीओ तुफान व्हायरल
Nashik Student Rada viral video
Mar 14, 2023, 11:30 AM ISTMaharashtra Weather Updates : राज्यात आजपासून विजांच्या कडकडाटासह पाऊस, वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू
Weather Updates : राज्यात 15 ते 17 मार्च दरम्यान पुन्हा पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. (Maharashtra Weather ) विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस (Rain) आणि सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता आहे. राज्यात काही भागात गारपिटीचाही अंदाज वर्तविण्यात आला आहे. (Maharashtra Weather News)
Mar 14, 2023, 10:33 AM ISTलाल वादळ मुंबईत धडकण्यापूर्वीच थांबणार? मुख्यमंत्री शिंदे तोडगा काढणार
नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांची आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चा. मंत्रालयात उद्या मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक, शेतकऱ्यांचा मोर्चा सुरुच राहणार, संतप्त शेतक-यांनी रस्त्यावर फेकला भाजीपाला
Mar 13, 2023, 04:02 PM ISTRang Panchami 2023 Upay : रंगपंचमीला करा 'हे' खास उपाय, घरात राहतील लक्ष्मीचा वास, दूर होईल पैशाची कमतरता
Rang Panchami 2023 : आज रंगपंचमी... देव पंचमी असंही म्हटलं जातं. त्यामुळे रंगपंचमीच्या दिवशी काही विशेष उपाय केल्याने देवी लक्ष्मीची कृपा वर्षाव होते, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे.
Mar 12, 2023, 09:20 AM ISTKisan Morcha । शेतकरी आक्रमक, विधानभवनावर धडकणार
Nashik Kisan Morcha at Vidhan Bhavan
Mar 11, 2023, 11:55 AM ISTKisan Sabha Long March : किसान सभेचा पुन्हा एकदा एल्गार, शेतकरी मुंबईत विधानभवनावर धडकणार
Kisan Morcha at Vidhan Bhavan : शेतकरी प्रश्नावर किसान सभा लॉन्ग मार्च (Kisan Morcha ) काढणार आहे. (Kisan Sabha Long March) किसानसभेने शेतकरी, शेतमजूर, कामगार, कर्मचारी श्रमिकांना घेऊन मुंबई विधान भवनावर लाँग मार्च (Farmers Morcha) काढण्याची पुन्हा एकदा हाक दिली आहे. उद्या रविवारी नाशिक (Nashik) येथून पायी चालण्यास सुरुवात करतील. (Kisan Sabha Morcha) किसान सभा व समविचारी संघटनांच्या नेतृत्वाखाली केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांच्या विरोधात हे आंदोलन होतेय.
Mar 11, 2023, 11:48 AM ISTअवकाळीमुळे झालेल्या नुकसानाची पहाणी करण्यासाठी थेट CM शेतकाऱ्यांच्या बांधावर?
CM Eknath Shinde likely to visit unseasonal rain affected area of Dhule Nashik
Mar 10, 2023, 07:15 PM ISTBacchu Kadu : माजी मंत्री बच्चू कडू यांना शेतकऱ्यांनी पुन्हा सुनावलं, 'गद्दारांसोबत का गेलात?'
Bacchu Kadu : अपक्ष आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यामधील शेतकऱ्याची भेट घेतली. यावेळी बच्चू कडू यांना शेतकऱ्यांनी (Farmers ) पुन्हा एकदा घेरले आहे. याआधी धाराशिवमध्येही बच्चू कडू यांना एका शेतकऱ्याने हाच प्रश्न विचारत घेरलं होते. त्यानंतर याचा व्हिडिओ समाजमाध्यमांत व्हायरल होत होता.
Mar 10, 2023, 02:35 PM ISTMaharashtra Weather : शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, 'या' तीन जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा
Maharashtra Weather Update : शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी. राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ( Maharashtra Rain) उत्तर महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यात अवकाळी संकट येण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुन्हा एकदा पाऊस पडण्याची शक्यता आहे. आधीच शेतकऱ्याचे पावसाने नुकसान झाले आहे. त्यात पुन्हा एकदा भर पडणार असल्याने बळीराजा संकटात सापडला आहे.
Mar 10, 2023, 08:45 AM IST