nashik news

ठाकरे गटाचं शक्तीप्रदर्शन पण येवल्यात शिंदे गटाकडून जोरदार धक्का

शिवसेनेत फूट, उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे नाशिक जिल्ह्यात गटबाजी 

 

Jul 24, 2022, 11:55 AM IST

Google Map वरचा अतिविश्वास नडला! कार थेट नदीपात्रात, 3 पर्यटकांचा मृत्यू

सावधान! तुम्हीही गुगल मॅपचा वापर करून प्रवास करताय, भयानक अपघाताचा हा Video पाहा

Jul 16, 2022, 04:07 PM IST

'शिवतिर्थ'मध्ये लपलेला बिबट्या अखेर जेरबंद

2 तासांच्या थरारानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात मोठं यश, बिबट्याच्या रेस्क्यू ऑपरेशनचा पाहा थरारक व्हिडीओ 

 

Jul 2, 2022, 11:51 AM IST

नाशिककरांसाठी पुन्हा ही धोक्याची घंटा, कोरोनाचा धोका वाढला

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. 

Jun 20, 2022, 10:15 AM IST

द्राक्ष शेतांवर फवारणीसाठी बनवला हवेत उडणारा भन्नाट रोबो, येवल्याच्या विद्यार्थ्यांची कमाल

चेतन कोळस, येवला, झी २४ तास - डाळिंब, द्राक्षाच्या बागांवर फवारणीसाठी चांदवडच्या मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांनी एक अनोखा रोबोट तयार केलाय.या रोबोटच्या मदतीने शेतकऱ्यांना बांधावर उभं राहून डाळिंब तसेच द्राक्षबागांवर फवारणी करता येणार आहे.

Jun 14, 2022, 02:48 PM IST

मुंबईपाठोपाठ आता नाशिकमध्येही पाणीबाणी, 2 दिवस पाणीकपात

नाशिककरांनो पाणी जपून वापरा! दोन दिवस पाणीसंकट

Jun 10, 2022, 10:22 AM IST

मंदिरांची की मर्डरची? नाशिकची नवी ओळख क्राईम कॅपिटल?

मंदिरांची नगरी असलेल्या नाशिक शहरात गेल्या दोन आठवड्यापासून एक दिवसाआड खून होतोय

Jun 4, 2022, 11:10 PM IST

आता प्लास्टिक वापरणाऱ्यांची खैर नाही! भरावा लागणार मोठा दंड

तुम्ही प्लास्टिक पिशवी घेऊन घराबाहेर पडत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची

Jun 4, 2022, 09:49 AM IST

हनुमंताचा जन्म नाशिक की किस्किंदात? शास्त्रार्थ सभेचा निष्कर्ष झाला जाहीर

ब्रह्म पुराणातील उल्लेखानुसार किस्किंदा सोबत नाशिक जिल्ह्यातील अंजनेरी सुद्धा हनुमानाची जन्मभूमी असल्याचं शास्त्रार्थ सभेचे अध्यक्ष गंगाधर पाठक यांनी जाहीर केलं

Jun 1, 2022, 07:09 PM IST

जरा खट्टं झालं की कर खून! नाशिक होतंय महाराष्ट्राचं नवं क्राईम कॅपिटल?

महाराष्ट्रतील देवभूमी अशी नाशिकची ओळख. मात्र हीच सकारात्मक ओळख कुठेतरी पुसली जातेय असं म्हंटल तर वावगं ठरू नये.

Jun 1, 2022, 05:37 PM IST

मारुतीराया तुझा जन्म कुठला? हनुमानाच्या जन्मस्थळाचा वाद पेटला

 देशातून तब्बल 9 ठिकाणी हनुमानाच्या जन्मस्थानाचा दावा केला जातो.  

May 28, 2022, 09:05 AM IST