‘हो, खरंच ‘या’ ग्रहावर एलियन्स आहेत!’ NASA च्या शास्त्रज्ञाचा जाहीर खुलासा
Venus Solar System Viral News: सूर्यमालेत एलियनचं अस्तित्व आहे की नाही हा नेहमीच चर्चेचा आणि वादाचा विषय राहिला आहे. दरम्यान नासाच्या एका वैज्ञानिकाने घनदाट अम्लीय वातावरणाखाली 475°C (900°F) तपमान सहन करणारा ग्रह कदाचित आपल्या सूर्यमालेतील एलियन अस्तित्व दाखवणारा शेवटचा ग्रह असेल अशी शक्यता व्यक्त केली आहे.
Aug 25, 2023, 11:32 AM IST
साथींची लाट येणार? कारण ठरणार लाखो वर्षांपूर्वीचे आर्टिकच्या बर्फात गोठलेले विषाणू; जगावर टांगती तलवार
World News : मानवजातीच्या एका चुकीमुळं होणार मोठी हानी... आता यातून बचाव कसा करायचा? पाहा विज्ञानही या परिस्थितीपुढे हात का टेकतंय...
Aug 24, 2023, 03:38 PM IST
शनी -पृथ्वीमधील अंतर कमी होणार! सूर्याशी होणार प्रतियुती, तुम्हीही पाहू शकता हे विलोभनीय दृश्य
सूर्यमालेतील सर्वात महत्त्वाचा ग्रह आणि वैदिक ज्योतिषशास्त्रातील न्यायदेवता शनीदेव लवकरच पृथ्वीचा जवळ येणार आहे. एवढचं नाही तर यावेळी तो सूर्याच्या अगदी समोर असणार आहे.
Aug 24, 2023, 03:06 PM ISTताशी 5 हजार किमी वेगानं पृथ्वीच्या दिशेनं येतोय विमानाहून मोठा खडक... NASA लक्ष ठेवून
Space News : भारताही यात मागे नाही. भारतातील इस्रो या अंतराळ संस्थेकडून साधारण महिन्याभरापूर्वीच चांद्रयान 3 अवकाशात पाठवलं गेलं. अवघ्या दोन ते तीन दिवसांत हे चांद्रयान चंद्रावर लँड होईल. पण, त्याआधीच एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.
Aug 17, 2023, 03:37 PM ISTNASA ने जगाला दिला इशारा, पुढचं वर्ष फार धोक्याचं; 1880 नंतर पहिल्यांदाच असं घडणार
NASA ने पुढील वर्षासाठी धोक्याचा इशारा दिला आहे. यासाठी त्यांनी आतापासूनच तयारीला लागा, अन्यथा फार मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल असं सांगितलं आहे. यावर्षीचा जुलै महिना 1880 नंतरचा सर्वात उष्ण होता. पण 2024 मध्ये यापेक्षा भयानक स्थिती असणार आहे. यासाठी प्रत्येक देशाला तयारी करावी लागणार आहे.
Aug 16, 2023, 05:21 PM IST
चंदा रे चंदा रे....; NASA पासून ISRO पर्यंत सर्वांनाच चंद्रावर जायची घाई, म्हणे तिथं दडलंय मोठं रहस्य
Mission Moon : चंद्रावरील पाणीसाठाhttps://zeenews.india.com/marathi/world/chandrayaan-3-how-old-is-the-moon-know-interesting-fact/7366, चंद्रावरचा दिवस, चंद्राबाबत हे चंद्राबाबतच ते... असे असंख्य संदर्भ येत्या काळात तुमच्यासमोर येणार आहेत. कारण, चंद्र ठरतोय अवकाश संशोधन संस्थांसाठी आकर्षणाचा विषय.
Aug 12, 2023, 12:45 PM IST
चंद्र आणि मंगळ ग्रहावर अंत्यसंस्कार करणे अशक्य; अंतराळात मानवाचा मृत्यू झाला तर त्याच्या मृतदेह पृथ्वीवर कसा आणणार?
NASA ही मानवी अंतराळ मोहिम यशस्वी झाल्यास अनेक रहस्यांता उलगडा होणार आहे. चंद्र तसेच मंगळ ग्रहावर जीवसृष्टी निर्माण करण्याचे मानवाचे स्वप्न सत्यात उतरण्यास देखील मदत होणार आहे.
Aug 10, 2023, 10:10 PM ISTवेगानं फिरतोय 'मंगळ'; या लालबुंद ग्रहाचा वेग अचानक का वाढलाय?
Mars Space Facts : सध्या जागतिक अंतराळ वर्तुळात एकाच गोष्टीची चर्चा सुरु आहे, ती म्हणजे भारताच्या 'चांद्रयान 3' मोहिमेची. पण, विस्तीर्ण आणि तितक्याच महाकाय अशा अवकाशात इतरही बऱ्याच घडामोडी घडत आहेत.
Aug 10, 2023, 02:30 PM IST
सूर्य नष्ट होईल तेव्हा कसा दिसेल? फोटोतून पाहा ताऱ्याचा शेवटचा प्रवास
सूर्याचंही एक वय असून, त्याचा अंत होणार हेदेखील निश्चित आहे. पण सूर्य नष्ट झाल्यावर नेमका कसा दिसेल हा सर्वात मोठा प्रश्न आहे.
Aug 7, 2023, 05:42 PM IST
एका ताऱ्याचा अंत होतो तेव्हा नेमकं काय घडतं? अवकाशातील दुर्बिणीनं टीपले अद्वितीय क्षण
how a stars life come to an end? : शाळेती अभ्यासातून आपल्याला प्राथमिक स्तरावर अवकाश म्हणजे नेमकं काय आणि आपला त्याच्याशी काय संबंध याची माहिती मिळाली.
Aug 5, 2023, 08:54 AM ISTअंतराळात गायब झालेलं 46 वर्ष जुनं Spacecraft एलियन्सना सापडलं? सिग्नल मिळाला, NASA ला संदेश पाठवला
दोन दिवसांपूर्वीच अमेरिकेच्या एका माजी गुप्तचर अधिका-यानं एलियन्सबाबत अत्यंत खबळजनक दावा केला होता. त्यानंतर आता अंतराळात गायब झालेलं 46 वर्ष जुनं Spacecraft एलियन्सना सापडल्याचा दावा केला जात आहे.
Aug 2, 2023, 11:51 PM ISTया फोटोला का म्हटलं जातंय पृथ्वीचं भविष्य? महाकाय दुर्बिणीनं टीपलेला अवकाशातील भयंकर स्फोट पाहाच
Hubble Space Telescope : आपल्यापासून अवकाश अनेक मैल दूर असलं तरीही नासा, इस्रो यांसारख्या संस्थांमुळं हे अनोखं विश्वही जवळ असल्याचं भासत आहे.
Aug 1, 2023, 12:27 PM IST
सावधान! पृथ्वीच्या दिशेने वेगाने येतोय 52 फूट लघुग्रह, नासाने दिला इशारा
Earth Orbit: लघुग्रह सूर्याभोवती फिरतात आणि असे करत असताना ते पृथ्वीच्या जवळ येतात. कधी कधी तुम्ही आकाशातून जळणाऱ्या प्रकाशाने खाली पडणारा गोल पाहिला असेल. या उल्का आहेत
Jul 27, 2023, 04:44 PM IST'शेतातलं पाणी NASA 40 हजार कोटींना विकत घेणार' म्हणत पुणेकरांना लाखो रुपयांचा गंडवलं; आरोपी दाम्पत्य फरार
Pune Crime : पुण्यात वृद्ध दाम्पत्याच्या फसवणुकीचे अजब प्रकरण समोर आले आहे. पोलीस सध्या आरोपी दाम्पत्याचा कसून शोध घेत आहेत. दुसरीकडे कोणीही अशा प्रकारच्या फसवणूकीला बळी पडू नका असे आवाहनही पीडित दाम्पत्याने केले आहे.
Jul 23, 2023, 01:31 PM ISTAI नं दाखवलं चंद्रावरचं आयुष्य; घरं आणि मॉल कसे असतील पाहिलं का?
ai generate image when people will start living on moon: आता हेच विषय किंबहुना या कल्पनांना विज्ञानाच्या बळावर प्रत्यक्षात साकारलं जात आहे. चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला माणूस असो किंवा मग नुकतंच भारतानं प्रक्षेपित केलेलं चांद्रयान 3 असो. या सर्व मोहिमांमुळं चंद्र आपल्या अगदी जवळ आल्यासारखाच भासतोय.
Jul 22, 2023, 09:39 AM IST