nasa

Nasa ला हवीये तुमची मदत; मंगळावर शोधून काढायचीये 'ही' गोष्ट...चला कामाला लागा

NASA ने आपल्या सिटिझन सायन्स प्लॅटफॉर्म Juniverse वर एक प्रोजेक्ट आयोजित केला आहे.

Jul 14, 2022, 10:15 AM IST

Google ने बनवलेल्या दुर्बीणचा डूडल तुम्ही पाहिलात का? खूपच रंजक आहे याची कहाणी

अमेरिकेची अंतराळ एजंन्सी नासा(NASA) च्या जेम्स वेब स्पेस टेलीस्कोप (JWST) द्वारे काढलेल्या ब्रम्हांडच्या आत्तापर्यंतच्या सर्वात डीप फोटोंचा गूगलने डूडल बनवला आहे.

Jul 13, 2022, 03:51 PM IST

Chandra Grahan 2022: 16 मे ला चंद्रग्रहणाच्या दिवशी दिसणार Blood Moon, जाणून घ्या कधी आणि कसे पाहाल?

वर्षातील पहिले चंद्रग्रहण केव्हा, कुठे आणि कसे दिसेल आणि 16 मे रोजी ब्लड मून कसा दिसेल हे जाणून घेऊया. 

May 15, 2022, 08:08 PM IST

शास्त्रज्ञांना मोठे यश, चंद्रावरुन आणलेल्या मातीत रोप उगवले, पाहा कसे ते?

Moon Soil : चंद्रावर वस्ती करण्याचे स्वप्न पाहिले जात आहे. प्राणी आणि माणूस चंद्रावर गेलेत. तेथील वातावरण आणि मातीचा अभ्यास केला गेला. आता चंद्रावरुन आणलेल्या मातीतून पृथ्वीवर बाग फुलविण्यात यश आले आहे. 

May 14, 2022, 09:08 AM IST

पृथ्वीवरील मानवाचे न्यूड फोटो पाहून Aliens करतील कॉन्टॅक्ट; NASA चा मास्टर प्लॅन

नासा अवकाशात मानवांची नग्न छायाचित्रे पाठवणार आहे. याद्वारे एलियनशी संपर्क साधता येईल, 

May 9, 2022, 04:58 PM IST

ISS : अंतराळापर्यंत पोहोचलं यूक्रेन-रशिया युद्ध, भारतासह अनेक देशांवर संकट

Russia ukraine War : रशिया आणि यूक्रेन यांच्यातील वाद आता अंतराळापर्यंत पोहोचलं आहे. 

Mar 30, 2022, 02:09 PM IST

Space Station भारत किंवा चीनवर पडलं तर? रशिया स्पेस एजेंसीच्या डायरेक्टरचा US ला प्रश्न

 रशियाच्या अंतराळ कार्यक्रमावर थेट कोणतेही निर्बंध लादलेले नाहीत. परंतु काही अतिसंवेदनशील तंत्रज्ञान रशियाला निर्यात करण्यापासून प्रतिबंधित करण्यात आले आहे.

Feb 25, 2022, 07:43 PM IST

3 दिवस आधीच Valentine's Day साजरा करुन घ्या, कारण....

पण यंदा हा दिवस 14 फेब्रुवारीला साजरा करणं शक्य होऊ शकणार नाही अशी चर्चा होते आहे 

Jan 29, 2022, 04:20 PM IST

Christmas ला चंद्रावरु इतकी सुंदर दिसतेय पृथ्वी, नासाने शेअर केले फोटो

नासाने ख्रिसमसच्या दिवशी चंद्रावरून पृथ्वीचा उदय दर्शविणारी ती छायाचित्रे पुन्हा शेअर केली आहेत. चंद्रावरून पृथ्वीचा उदय या चित्रांमध्ये दिसत आहे.

Dec 25, 2021, 07:51 PM IST

सूर्याला स्पर्श करणारे नासाचे अंतराळ यान का जळले नाही, जाणून घ्या हे कारण

NASA News : सूर्याच्या सर्वात जवळ जाऊनही नासाचे अंतराळ यान (Spacecraft) का जळले नाही, असे तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर त्याचे कारण जाणून घ्यायचे असेल तर ही बातमी वाचा. 

Dec 18, 2021, 03:31 PM IST

अशक्य झाले शक्य, सूर्याला प्रथमच स्पर्श !

NASA​ News : सूर्य म्हटले आग ओखणारा अशी ओळख. सूर्याच्या आगीशी कोणीही खेळू शकत नाही, असं म्हटलं जात होतं. मात्र...

Dec 16, 2021, 10:31 AM IST

आकाशातून पृथ्वीवर येतंय मोठं संकट; GPS सिग्नल, मोबाईल नेटवर्कही होऊ शकते ठप्प

नासा (NASA)च्या सोलर डायनेमिक्स आब्जर्वेटरी (Solar Dynamics Observatory)ने सुर्यातून निघणाऱ्या सौर वादळाला (Solar Flare) ला टिपले आहे. 

Oct 30, 2021, 10:58 AM IST

आज आकाशात दिसणार अद्भुत खगोलशास्त्रीय घटना, पृथ्वीच्या अगदी जवळ असेल हा रहस्यमय ग्रह

आज नेपच्यून (Neptune) पृथ्वीपासून 24 कोटी किमी जवळ येईल आणि 4.3 अब्ज किमी अंतरावर असेल. सूर्यमालेतील  (Solar System) तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा ग्रह आहे.

Sep 14, 2021, 12:37 PM IST