NASA कडून धोक्याची सूचना देणारा Video शेअर; संपूर्ण जगाची चिंता वाढली
सुनीता विलियम्स international spapce centre वर अडकलेल्या असतानाच नासानं शेअर केला एक सूचक व्हिडीओ... पाहून म्हणाल नेमकं काय सुरुये...?
Jun 27, 2024, 01:07 PM IST
NASA ला तारणहार सापडला; सुनिता विलियम्सना रेस्क्यू करण्यासाठी 'तो' अंतराळयान पाठवणार!
Sunita Williams Starliners Helium leak : अंतराळात अडलेल्या सुनीता विलियम्स यांना पृथ्वीवर आणण्यासाठी 'हा' व्यक्ती ठरणार तारणहार....
Jun 26, 2024, 02:37 PM IST
Starliner Helium Leak: सुनीता विलियम्स अंतराळात अडकल्या, नासासमोर आता फक्त 'हा' पर्याय शिल्लक
Sunita Williams Trapped: अंतराळवीर सुनीता विलियम्स आणि बच विल्मोर अंतराळात अडकल्याने आता नासाने आंतराळवीरांना पुन्हा पृथ्वीवर आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
Jun 25, 2024, 06:47 PM IST
27 दिवसांचाच इंधनसाठा शिल्लक; सुनीता विलियम्स यांच्यापुढं अंतराळात नवं आव्हान; NASA कडून व्हिडीओ शेअर
NASA Shares a video : आव्हानं काही थांबण्याचं नाव घेईना. अंतराळातून सुनीता विलियम्स यांच्यापुढं उभ्या राहिलेलेल्या आणखी एका आव्हानाचा व्हिडीओ नासाकडून शेअर.
Jun 25, 2024, 12:07 PM IST
'अंतराळातला बटाटा' आपल्या सूर्यमालेतील 'या' ग्रहाला धडकणार; NASA चा खुलासा
NASA Shared Photo Of Space Potato: नासा आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन वेगवेगळे फोटो आणि रंजक माहिती शेअर करत असते. असाच एक फोटो सध्या चर्चेत असून फोटोत दिसणाऱ्या गोष्टीला 'स्पेस पोटॅटो' म्हणजेच अंतराळातील बटाटा असं म्हणतात. हा 'अंतराळातील बटाटा' नेमका आहे तरी कसा आणि त्याच्यासंदर्भात नासाने काय सांगितलं आहे पाहूयात...
Jun 25, 2024, 09:06 AM ISTअॅस्टेरॉइड पृथ्वीवर आदळला तर कसं दिसेल दृश्य? AI फोटोज
अंतराळामध्ये अनेक अॅस्टेरॉइड म्हणजे लघुग्रह उपस्थित असतात. यासंदर्भातील रिपोर्ट समोर आलाय. अनेकदा अॅस्टेरॉइड पृथ्वीच्या जवळून गेलाय.
Jun 23, 2024, 01:38 PM ISTवैज्ञानिक म्हणायचे अशक्य पण मंगळाच्या पृष्ठभागावरील 'या' संशोधनाने सर्वांनाच आश्चर्य
Mars Water Frost Discovery: या ठिकाणी बर्फ असणे केवळ अशक्य आहे, असा कयास वैज्ञानिकांकडून आतापर्यंत लावला जात होता.
Jun 11, 2024, 03:12 PM ISTसंपूर्ण जीवसृष्टीचा विनाश होऊन पृथ्वीचा अंत होणार? संशोधकांचा धक्कादायक दावा
Prediction On Earth Destroy : कधी ना कधी तरी पृथ्वीचा विनाश होणार हे निश्चित आहे. पृथ्वीच्या विनाशाबाबत अनेक दावे केले जातात. त्यातच आता पृथ्वीचा अंत कधी आणि कसा होणार याबाबत AI ने भायनक भविष्यवाणी केली आहे.
Jun 5, 2024, 10:36 PM ISTअद्भूत! धूमकेतूमुळं आकाशात पसरला रहस्यमयी प्रकाश आणि...सेल्फी कॅमेरा सुरु करताच 'या' तरुणीला बसला धक्का
Comet over Spain and Portugal: सेल्फी कॅमेरात कैद झालेली दृश्यं पाहून सारं जग थक्क! Video पाहून तुमचा स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाह
May 24, 2024, 11:00 AM IST
पृथ्वीपासून 388000000000000 किमी दूरवर जीवसृष्टीचे संकेत? 'या' दुर्बिणीमुळं समोर आलं सत्य
Super Earth Planet : पृथ्वीच्या बाहेर, अवकाशातील प्रत्येक रहस्य अनेकांसाठीच अनाकलनीय असतं. खगोलीय रचना आणि त्या रचनांचं जीवसृष्टीशी असणारं नातं अनेक प्रश्नांना वाव देऊन जातं.
May 9, 2024, 03:22 PM IST
'त्या' रहस्यमयी मेसजचा अर्थ कळाला; अंतराळात गायब झालेला 46 वर्ष जुना Spacecraft अखेर 5 महिन्यांनतर संपर्कात
अंतराळात गायब झालेला 46 वर्ष जुना Spacecraft अखेर संपर्कात आला आहे. हा स्पेसक्राफ्टशी संपर्क साधण्यात नासाच्या संशोधकांना यश आले आहे.
Apr 27, 2024, 07:11 PM ISTबापरे! नासानं जगासमोर आणला 100,000,000 वर्षांपूर्वीचा ताऱ्यांचा समुह
Space Photos by NASA : लहान लुकलुकणारे काजवे एकत्र यावेत अगदी तसाच दिसतोय हा ताऱ्यांचा समुह... पाहिले का 10 अदभूत फोटो...
Apr 26, 2024, 12:29 PM IST
जेव्हा चंद्रावरुन पाहण्यात आलं सूर्यग्रहण, पृथ्वीने रोखला सूर्याचा मार्ग अन्...; पाहा आश्चर्यकारक VIDEO
Solar Eclipse from Moon: तुम्ही जमिनीवरुन अनेकदा सूर्यग्रहण पाहिलं असेल. पण हेच सूर्यग्रहण चंद्रावरुन कसं दिसत असेल याचा विचार तुम्ही केला आहे का? चंद्राच्या पृष्ठभागावरुन आतापर्यंत 5 वेळा असे ग्रहण पाहण्यात आले आहेत.
Apr 4, 2024, 06:22 PM IST
पृथ्वीच्या शेजारीच आहेत एलियन, 2030 पर्यंत NASA संपर्क साधणार; संशोधकांच्या दाव्यामुळे खळबळ
पृथ्वीच्या शेजारीच एलियन आहेत. 2030 पर्यंत NASA एलियनशी संपर्क साधणार आहे. संशोधकांच्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे.
Mar 30, 2024, 10:56 PM ISTबर्फाच्छादित हिमालयापासून सौदीच्या वाळवंटापर्यंत अवकाशातून अशी दिसते पृथ्वी; NASA चे नवे Photo पाहिले?
NASA Shares Earths New Photos : नासाच्या या नव्या फोटोंमध्ये हिमालापासून वाळवंटापर्यंतची दृश्य पाहायला मिळत आहेत.
Mar 1, 2024, 10:17 AM IST