nasa

8 महिन्यांपासून अंतराळात अडकलेल्या सुनीता विलियम्स स्पेसवॉकसाठी बाहेर पडल्या अन्... विक्रम करुनच परतल्या

Watch Video Sunita Williams Butch Wilmore Spacwalk : स्पेस वॉक म्हणजे नेमकं काय? अंतराळातील वॉकचा हा कोणता प्रकार? व्हिडीओ पाहून भारावून जाल... 

 

Feb 1, 2025, 01:55 PM IST

कैक वर्षांपासून सुरु असणारा एलियन्सचा शोध संपला? मनुष्य म्हणजे Alien? उल्कापिंड उलगडणार रहस्य

NASA New Discovery : जगाच्या उत्पत्तीपासून मानव प्रजातीच्या उत्पत्ती आणि ऱ्हासापर्यंत अनेक गोष्टींचा उलगडा करण्यासाठी विविध अंतराळ संशोधन संस्था प्रयत्नशील आहेत. 

Jan 30, 2025, 02:49 PM IST

Video : पृथ्वी नव्हे, ब्लू मार्बल! NASA नं टीपला अवकाशातील आणखी एक अद्भूत नजारा

NASA Blue Marble Image: ब्लू मार्बल! अवकाशात कशी दिसते पृथ्वी? निळ्याशार ग्रहाची झलक पाहून थक्क व्हाल. घरबसल्या पाहा पृथ्वीची कधीही न पाहिलेली रुपं... 

 

Jan 28, 2025, 10:26 AM IST

NASA ISRO Photos: अंतराळातून पाहा महाकुंभमेळ्याचे नयनरम्य फोटो, अंतराळवीराने केले शेअर

पृथ्वीपासून 400 किमी वर आणि ताशी 28 हजार किमी वेगाने फिरणाऱ्या आयएसएसने (International Space Station) आपल्या हाय पॉवर कॅमेऱ्यांचा वापर करून भव्य धार्मिक कार्यक्रम टिपला आहे. 

 

Jan 27, 2025, 03:35 PM IST

विज्ञानाला चॅलेंज देणारे महाराष्ट्रातील सर्वात रहस्यमयी ठिकाण, 50000 वर्ष जुनं; NASA चे वैज्ञानिक संशोधन करुन थकले पण उत्तर सापडेना

आपल्या महाराष्ट्रात पृथ्वीवरील सर्वात रहस्यमयी ठिकाण आहे. हे ठिकाण  50,000 वर्ष जुनं आहे.  NASA चे वैज्ञानिकही संशोन करुन थकले पण त्यांना याचं कोडं उलगडले नाही.    

Jan 18, 2025, 08:18 PM IST

नासाच्या दुर्बिणीनं टीपला ताऱ्यांचा जन्म होतानाचा क्षण; Photo भारावणारे...

नासाच्याच एका अद्वितीय दुर्बिणीतून काही अद्भूत क्षण टीपण्यात आले आहेत. 

Dec 31, 2024, 10:41 AM IST

अंतराळात खरंच अडकला आहात की...? Sunita Williams च्या ख्रिसमस सेलिब्रेशन फोटोंमुळं नवा वाद

Sunita Williams Christmas Celebration : आम्हाला फसवताय? नेटकऱ्यांनी का विचारला असा प्रश्न? नाताळच्या सेलिब्रेशनवरून पडलीये वादाची ठिणगी... 

 

Dec 26, 2024, 02:18 PM IST

Viral Video : अंतराळातलं उडतं ख्रिसमस सेलिब्रेशन; Sunita William आणि टीमचा उत्साह पाहिला?

Sunita Williams Christmas Video : पृथ्वीपासून 400 किमी दूर अंतराळातही सुरुय ख्रिसमस पार्टी; Sunita William आणि टीमचा उत्साह पाहिला? 

 

Dec 25, 2024, 09:41 AM IST

NASA ने मातीत पाणी मिसळलं आणि एलियनचा मृत्यू झाला; 50 वर्षांपूर्वी मंगळ ग्रहावर नेमकं काय घडलं?

NASA च्या एका चुकीमुळे मंगळ ग्रहावर सापडलेल्या एलियनचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. जाणून घेऊया 50 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं?  

Nov 21, 2024, 05:01 PM IST

चंद्रापर्यंत गॅस पाईप लाईन टाकणार? मानवी वस्ती निर्माण करण्यासाठी NASA चा मोठा प्रोजेक्ट

Gas Pipe On Moon : चंद्रावर मानवी वस्ती निर्माण करण्याच्या अनुषंगाने नासाने मोठी योजना आखली आहे. या योजनेअंतर्गत थेट चंद्रापर्यंत पाईपलाईन टाकली जाणार आहे. 

 

Nov 18, 2024, 04:10 PM IST

अंतराळात अडकून पडलेल्या सुनिता विल्यम्सची प्रकृती खालावली? जीवाला धोका? NASA म्हणते...

Sunita Williams Health News: अवघ्या आठ दिवसांच्या मोहिमेसाठी जून महिन्यामध्ये अंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रावर गेलेल्या सुनिता विल्यम्स या अंतराळयानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे तिथेच अडकून पडल्या असून त्या थेट फेब्रुवारी महिन्यात परत येणार आहेत. असं असतानाच एक बातमी समोर आली आहे.

Nov 9, 2024, 09:18 AM IST

मानव आधी चंद्रावर आणि मग तिथून मंगळ ग्रहावर जाणार; तिथं गेल्यावर नेमकं काय करणार? NASA चा जबरदस्त प्लान

NASA : 2035 पर्यंत मानव मंगळ ग्रहावर पोहचणार आहे. मंगळावर पोहचण्याआधी चंद्रावर बेस कॅम्प उभारला जाणार आहे. मानव आधी चंद्रावर आणि मग मंगळ ग्रहावर स्वारी करणार आहे. 

Oct 24, 2024, 08:12 PM IST

Warning! पृथ्वीच्या दिशेनं येतोय भल्यामोठ्या स्टेडियमच्या आकाराचा लघुग्रह, आता...?

जर इतक्या मोठ्या आकाराचा लघुग्रह पृथ्वीवर धडकला तर... 

 

Oct 18, 2024, 10:15 AM IST

सूर्य आग ओकत असला तरीही ऑक्सिजन का संपत नाही?

Sun Interesting Facts: सूर्य आग ओकत असला तरीही ऑक्सिजन का संपत नाही?  आगीमुळे ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. तसेच आग लागण्यासाठी देखील ऑक्सिजनची आवश्यकता असते. पण या सगळ्यागोष्टी सूर्याच्याबाबतीत का होत नाही? 

Oct 8, 2024, 01:41 PM IST