nargis fakhri videos

''कुठल्याही फिल्मसाठी नग्न...''; पहिल्यांदाच ओटीटीवर पदार्पण करणाऱ्या अभिनेत्रीचं वक्तव्य चर्चेत

Nargis Fakhri: रॉकस्टार हा चित्रपट आपण सर्वांनीच पाहिला आहे. 12 वर्षांपुर्वी या चित्रपटाची चर्चा रंगली होती. यावेळी नर्गिस फखरी ही अभिनेत्री आपल्यासमोर आली सध्या तिचं एक वक्तव्या गाजतं आहे. नक्की ती काय म्हणाली? 

Jul 12, 2023, 08:41 PM IST

ना कपडे उतरविले, ना दिग्दर्शकाशी संबंध ठेवले; नर्गिस हिने सांगितले का नाही मिळाले प्रोजेक्ट

बॉलिवूडमध्ये (Bollywood) करिअर करताना काय काय करावे लागते, याचा धक्कादायक खुलासा एका अभिनेत्रीने केला आहे. 

Aug 7, 2021, 08:26 AM IST