narayan murthy and sudha murthy became grandparents

Sudha Murthy यांच्या घरी चिमुकल्याचं आगमन, नातवाला दिलेल्या नावाचं थेट महाभारताशी कनेक्शन

Sudha Murthy Grandchild Name :  इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती आणि लेखिका सुधा मूर्ती यांच्या घरात पुन्हा एकदा चिमुकल्याचे आगमन झाले आहे. नारायण मूर्ती आणि त्यांची पत्नी सुधा मूर्ती आता आजोबा झाले आहेत. त्यांचा मुलगा रोहन मूर्ती आणि सून अपर्णा कृष्णन 10 नोव्हेंबर रोजी आई-वडील झाले. मूर्ती कुटुंबियांनी अतिशय गोड आणि युनिक असं बाळला नाव दिलं आहे. महत्त्वाचं म्हणजे या नावाचा थेट संबंध हा महाभारताशी आहे. 

 

Nov 17, 2023, 10:24 AM IST