nanded

आंदोलन चांगलचं अंगाशी आलं; नांदेडमध्ये पुतळा जाळताना भाजप खासदाराचा हात भाजला

नांदेडमध्ये भाजप तर्फे आंदोलन करण्यात आले. आंदोलन करत असताना पुतळ्याला आग लावताना आगीचा भडका उडाला. यात भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा हात भाजला. 

Dec 17, 2022, 04:53 PM IST

गॅसचे तुकडे 400 मीटर पर्यंत उडाले; डोळ्यासमोर संसाराच्या चिंधड्या झाल्या

काही वेळाच्या अंतरात सलग दोन वेळा गॅस स्फोटाचे भयंकर आवाज झाल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले होते. दुसरा स्फोट एवढा मोठा होता की गॅसचे बारीक बारीक तुकडे घटनास्थळापासून 300 ते 400 मीटर पर्यंत उडून पडले. 

Dec 16, 2022, 12:08 AM IST

महाराष्ट्रातील 150 गाव इतर राज्यात जाण्याच्या तयारीत; सीमावादावर सर्वोच्च न्यायालयात याचिका

150 गावांपैकी मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील 25 गाव हे गाव तेलंगणामध्ये जाऊ इच्छितात. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यांतील 40 गावं जे कर्नाटकमध्ये जाऊ इच्छितात. तसेच बुलढाणा जिल्ह्यातील चार गावांनी मध्यप्रदेशमध्ये जाण्याची भूमिका घेतली आहे.

Dec 10, 2022, 06:57 PM IST

जे घडायचं ते घडतचं! 'तो' शेवटपर्यंत हॉपिस्टलमध्ये पोहचलाच नाही... अपघातामागची भयानक कहाणी

 मृतांमध्ये  रुग्णवाहिकेतील एका व्यक्तीचा समावेश आहे. याला रुग्णालायत उपचारासाठी नेत असताना त्याचा मृत्यू झाला आहे. 

Nov 22, 2022, 09:27 PM IST