तरुणीचा बलात्कार करुन खून, तरुणाला पोलिसांनी केली अटक
नालासोपाऱ्यात एका २० वर्षीय तरुणीचा बलात्कार करून हत्या करण्यात आली आहे.
Feb 20, 2018, 01:03 PM ISTफेसबूक फ्रेंडला भेटायला गेलेल्या तरुणीचा बलात्कार करुन खून
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 19, 2018, 08:55 PM ISTनालासोपारा : प्रियकरानेच केली प्रेयसीची हत्या
Nalasopara Boyfriend Killed His Girlfriend
Feb 19, 2018, 02:31 PM ISTकृपया इकडे लक्ष द्या! नालासोपारा आणि विरार स्टेशनवरच्या समस्या
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 25, 2018, 07:02 PM ISTअश्लील मेसेज पाठवणा-या रोड रोमियोला महिलेकडून चोप
नालासोपा-यात मोबाईलवर अश्लील मॅसेज पाठवून महिलेला त्रास देण्या-या एका इसमाला संतप्त महिलांनी चांगलाच चोप दिला.
Jan 24, 2018, 08:22 AM ISTनालासोपारा । अश्लील मेसेज पाठवणा-या रोड रोमियोला महिलेकडून चोप
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 23, 2018, 09:22 PM ISTनालासोपारा - महिलेशी अश्लील वर्तन करणारा बाबा अटकेत
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 9, 2017, 09:01 PM ISTभरपाण्यात भरधाव वेगात धावली एक्स्प्रेस
नालासोपारा रेल्वे स्थानकात रुळावर पाणी साचले आहे. याच पाण्यातून एक एक्स्प्रेस ट्रेन भरधाव वेगात गेली आहे. गाडी एवढी भरधाव वेगात होती की रुळावरचे पाणी पूर्ण उडून मोटर्मनाच्या समोर आले होते.
Sep 20, 2017, 03:17 PM ISTनालासोपारा । रूळांवर साचलेल्या पाण्यावरून भरधाव चालवली एक्सप्रेस ट्रेन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 20, 2017, 02:57 PM ISTनालासोपारा । बाईकसह दोन जण गेले वाहून
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 20, 2017, 02:56 PM ISTरेल्वे अधिकाऱ्यामुळे महिला थोडक्यात बचावली
चालती लोकल पकडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांची मुलगी ट्रेनमध्ये चढली.
Sep 9, 2017, 02:57 PM ISTनालासोपारा सलग दुसऱ्या दिवशीही जलमय
आज दुसऱ्या दिवशीही नालासोपारा जलमय असलेला पाहायला मिळतोय.
Aug 30, 2017, 01:20 PM ISTनालासोपारा येथील आगीत ६ दुकाने जळून खाक
नालासोपारा शहरातील तिवारी नगर तुळींज रस्त्यालगत असलेल्या अनधिकृत दुकानाना आज पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास आग लागली. आगीत सुमारे सहा दुकाने जळून खाक झालीत.
Jul 8, 2017, 12:24 PM ISTचौपाटीवर फिरायला येण्यास नकार दिल्याने पत्नीला अमानुष मारहाण
चौपाटीला फिरायला येण्यास नकार दिल्यानं पतीनं पत्नीला अमानुष मारहाण केली. घटनेला महिना उलटल्यानंतरही या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.
May 8, 2017, 07:35 PM ISTप्रियकराचा प्रेयसीसह तिच्या मुलावर धारधार हत्याराने वार
नालासोपारा येथे प्रियकराने प्रेयसीवर आणि तिच्या मुलावर धारदार हत्याराने वार केले. त्यानंतर स्वत:वरही त्यांने वार करुन घेतले.
Apr 7, 2017, 10:19 PM IST