nalasopara

भारताचा सामना पाहताना कबड्डीपटूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

 भारतात प्रो कबड्डीमुळे अनेक जण कबड्डीचे चाहते झाले आहे.  उत्कंठावर्धक क्रिकेट सामान्यात प्रेक्षकांचा हार्ट अॅटकने मृत्यू झाल्याच्या बातम्या आपण ऐकल्या असतील पण आता भारत आणि इराण यांच्यातील कबड्डी स्पध्रेचा अंतिम सामना पाहताना युवा कबड्डीपटूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. 

Oct 26, 2016, 03:29 PM IST

अल्पवयीन मुलांना भर चौकात मारहाण

माणुसकीला काळीमा फासणारी घटना नालासोपा-यात घडलीये. दोन अल्पवयीन मुलांना भर चौकात अमानुष मारहाण करण्यात आल्याची घटना उघडकीस आलीये. 

Oct 15, 2016, 08:08 AM IST

अश्लील चित्रफित बनवून अल्पवयीन मुलावर सामूहिक अनैसर्गिक अत्याचार

नऊ वर्षांच्या मुलावर सामूहिक अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना पुढे आली आहे. याप्रकरणी सहा जणांविरोधात तुलींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Oct 14, 2016, 08:48 PM IST

अल्पवयीन मुलीला सहा लाखांना विकत घेऊन लग्न

अल्पवयीन मुलीला सहा लाखांना विकल्याची धक्कादायक घटना नालासोपाऱ्यामध्ये घडली आहे. 

Jul 25, 2016, 07:47 PM IST

मनसेच्या पदाधिकाऱ्याला चाकूने भोसकले

नालासोपाऱ्यात मनसेच्या एका पदाधिकाऱ्यावर एका गुंडाने प्राणघातक हल्ला केला. त्याच्यावर चाकू हल्ला करण्यात आला.

May 28, 2016, 05:40 PM IST

नालासोपाऱ्यातल्या ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा

नालासोपाऱ्यातल्या ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा

Apr 17, 2016, 09:14 PM IST

नालासोपाऱ्यात गरोदर महिलेचा हुंडाबळी

 येथील संतोषभुवन इथं गरोदर महिलेचा हुंडाबळी गेलाय. संजीवनी जाधव असं या विवाहितेचं नाव आहे. 

Jan 21, 2016, 11:01 PM IST

नालासोपाऱ्यात गरोदर महिलेचा हुंडाबळी?

नालासोपाऱ्यात गरोदर महिलेचा हुंडाबळी?

Jan 21, 2016, 10:25 AM IST

४० वर्षीय इसमानं केला ९ वर्षीय मुलीवर बलात्कार

४० वर्षीय इसमानं केला ९ वर्षीय मुलीवर बलात्कार

Jan 20, 2016, 11:36 AM IST

नालासोपाऱ्यात पोलिसांची दबंगिरी, पोलिसांनी लावला कलंक

कायद्याचे रक्षकच कशी दादागिरी आणि दबंगगिरी करतात, याचं धक्कादायक वास्तव पाहायला मिळाले. 'सद् रक्षणाय खलनिग्रहनाय' या आपल्या ब्रीदवाक्यालाच नालासोपा-याच्या तुळींज पोलिसांनी कलंक लावलाय. 

Jan 13, 2016, 04:13 PM IST