nagraj manjule marathi news

नागराज मंजुळेंच्या 'खाशाबा' चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात; इन्स्टा पोस्ट शेअर, आकाश ठोसरच्या कमेंटनं वेधलं लक्ष

Nagraj Manjule Khashaba Movie Shooting Begins: नागराज मंजुळे यांच्या 'नाळ 2' या चित्रपटाची बरीच चर्चा रंगलेली होती. त्यांच्या आगामी 'खाशाबा' या चित्रपटाची चर्चा आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सध्या सुरूवात झाली आहे. याची माहिती त्यांनी सोशल मीडियावरून दिली आहे. 

Dec 1, 2023, 01:18 PM IST