nagpur

Nagpur Court Next Hearing On Former CM Devendra Fadnavis PT1M15S

नागपूर । देवेंद्र फडणवीस गुन्हे खटला, दोन्ही पक्षांचा युक्तीवाद पूर्ण

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासंदर्भातील सुनावणी ४ जानेवारीला होणार आहे. दरम्यान, दोन्ही पक्षांचा युक्तीवाद पूर्ण झाला आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रकात गुन्हे लपवल्याप्ररकरणी फडणवीस यांच्या विरोधात सत्र न्यायालयात खटला सुरु आहे. मात्र, पुढील तारखेला देवेंद्र फडणवीस यांना स्वत: हजर राहावे लागणार आहे. तसे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

Dec 4, 2019, 05:10 PM IST

'तरुणांचा देश' चालणं विसरलाय?

कमी हालचाली करणं किंवा न चालण्याचे अनेक दुष्परिणाम माणसाला भोगावे लागतात

Dec 4, 2019, 03:01 PM IST
nagpur CM Office Close PT34S

नागपूर| सत्ता बदलली, कार्यालय बंद

नागपूर| सत्ता बदलली, कार्यालय बंद

Dec 2, 2019, 11:40 PM IST
 Nagpur Session Court Issued Summons On Former CM Devendra Fadnavis. PT1M18S

नागपूर | देवेंद्र फडणवीस यांना कोर्टाचा समन्स

नागपूर | देवेंद्र फडणवीस यांना कोर्टाचा समन्स

Nov 29, 2019, 04:55 PM IST
Nagpur Session Court Issued Summons On Former CM Fadnavis Update PT1M39S

नागपूर | निवडणूक प्रतिज्ञापत्रात गुन्हे लपवले

नागपूर | निवडणूक प्रतिज्ञापत्रात गुन्हे लपवले

Nov 29, 2019, 04:10 PM IST

दोन गुन्ह्यांची माहिती लपवली : देवेंद्र फडणवीस यांना सत्र न्यायालयाचे समन्स

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नागपूरच्या सत्र न्यायालयाने समन्स बजावले आहे. 

Nov 29, 2019, 09:39 AM IST
Celebration in Nagpur after Devendra Fadnavis take oath as CM again PT2M51S

नागपूर | देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नागपूरमध्ये जल्लोष

नागपूर | देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नागपूरमध्ये जल्लोष

Nov 23, 2019, 11:40 AM IST
Nagpur Dog Attack On Police Officer PT2M10S

नागपूर | तान्ह्या मुलाला वाचवताना महिला पोलीस अधिकाऱ्यावर कुत्र्यांचा हल्ला

नागपूर | तान्ह्या मुलाला वाचवताना महिला पोलीस अधिकाऱ्यावर कुत्र्यांचा हल्ला

Nov 21, 2019, 11:55 AM IST
Nagpur RSS Mohan Bhagwat Remark On BJP And Shiv Sena PT1M16S

नागपूर : मोहन भागवतांचा हा टोला शिवसेना-भाजपासाठी?

नागपूर : मोहन भागवतांचा हा टोला शिवसेना-भाजपासाठी?

Nov 20, 2019, 11:50 AM IST
Nagpur Mehan Tiger Seen In Area PT3M16S

नागपूर | मिहानमध्ये वाघोबाचा घरोबा

नागपूर | मिहानमध्ये वाघोबाचा घरोबा

Nov 19, 2019, 11:15 PM IST

नागपूरच्या मिहानमध्ये वाघोबाचा घरोबा

मिहान वाघामुळे चर्चेत

Nov 19, 2019, 11:08 PM IST

सत्तासंघर्षावरुन भाजप-शिवसेनेला मोहन भागवत यांचा टोला

भाजप आणि शिवसेनेतल्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर मोहन भागवत यांनी सूचक वक्तव्य केले आहे.

Nov 19, 2019, 07:36 PM IST
Nagpur Mohan Bhagavt PT1M18S

नागपूर । सरसंघचालक मोहन भागवत यांचा भाजप-शिवसेनेला टोला

नागपूर येथे सरसंघचालक मोहन भागवत यांचे सूचक वक्तव्य केले आहे. त्यांनी भाजप-शिवसेनेला टोला लगावला आहे.

Nov 19, 2019, 05:25 PM IST
Nagpur Mehan Tiger Seen In Area PT2M43S

नागपूर | मिहान परिसरात वाघाचं दर्शन

नागपूर | मिहान परिसरात वाघाचं दर्शन

Nov 19, 2019, 04:10 PM IST
Nagpur Archelogical Department On India Attacked By Foreigners PT1M2S

नागपूर | एएसआयचे माजी संचालक मोहम्मद यांची भूमिका

नागपूर | एएसआयचे माजी संचालक मोहम्मद यांची भूमिका

Nov 18, 2019, 01:05 PM IST