नागपूर | शरद बोबडे देशाचे ४७ वे सरन्यायाधीश
नागपूर | शरद बोबडे देशाचे ४७ वे सरन्यायाधीश
Nov 18, 2019, 01:00 PM ISTनागपूर । न्या. शरद बोबडे यांचे मराठी कनेक्शन, २०२१ पर्यंत कार्यकाळ
न्यायाधीश शरद अरविंद बोबडे यांनी आज देशाच्या ४७ व्या सरन्यायाधीशपदाची शपथ घेतली आहे. २३ एप्रिल २०२१ पर्यंत त्यांचा कार्यकाळ असणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना शपथ दिली. अयोध्या प्रकरणाच्या ऐतिहासिक निर्णयामध्ये ५ न्यायाधीशांच्या खंडपीठामध्ये त्यांचा देखील समावेश होता. ६३ वर्षांचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी रंजन गोगोई यांची जागा घेतली आहे. त्यांचा सरन्यायाधीश म्हणून १७ महिन्यांचा कार्यकाळ असले. २३ एप्रिल २०२१ ला ते निवृत्त होणार आहेत.
Nov 18, 2019, 12:05 PM ISTनागपूर | टँकरला अपघात झाल्याने भीषण आग
नागपूर | टँकरला अपघात झाल्याने भीषण आग
Nov 17, 2019, 04:40 PM ISTनागपूर | 'संरक्षण क्षेत्रात आठ-आठ वर्ष फाईल्स फिरतात'
नागपूर | 'संरक्षण क्षेत्रात आठ-आठ वर्ष फाईल्स फिरतात'
Nagpur Nitin Gadkari On Defence
नागपूर | सत्तास्थापनेसाठी आणखी थोडा वेळ लागेल- शरद पवार
नागपूर | सत्तास्थापनेसाठी आणखी थोडा वेळ लागेल- शरद पवार
Nov 15, 2019, 07:55 PM ISTनागपूर | सरकार बनणार आणि पाच वर्ष टिकणार - पवार
नागपूर | सरकार बनणार आणि पाच वर्ष टिकणार - पवार
Nagpur NCP Sharad Pawar On Mahashiv Aghadi And CM Devendra Fadnavis
शरद पवार शेतकऱ्यांच्या बांधावर, संवाद साधत सरसकट कर्ज माफीचे सूतोवाच
महाराष्ट्र (Maharashtra) राज्यात सत्तास्थापनेचा तिढा कायम असला तरी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar ) यांनी पुन्हा एकदा राज्यात दौरा सुरु केला आहे.
Nov 14, 2019, 07:10 PM ISTनागपूर | देशवासियांनी निकाल स्वीकारावा - गडकरी
नागपूर | देशवासियांनी निकाल स्वीकारावा - गडकरी
Nagpur Nitin Gadkari On Ram Mandir
नागपूर | 'मशिदीसाठी अयोध्येत जागा द्यायला हरकत नाही'
नागपूर | 'मशिदीसाठी अयोध्येत जागा द्यायला हरकत नाही'
nagpur Ma Go Vaidya reaction on ayodhya
नागपूर | जिव्हाळा पुरस्कार सोहळा
नागपूर | जिव्हाळा पुरस्कार सोहळा
Nagpur RSS Jivhala Puraskar Sohala
नागपूर | नितीन गडकरी घेणार सरसंघचालकांची भेट
नागपूर | नितीन गडकरी घेणार सरसंघचालकांची भेट
Nov 7, 2019, 03:25 PM ISTमोहन भागवत - नितीन गडकरी दिसणार एकाच मंचावर
राज्यातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर मोहन भागवत आणि नितीन गडकरी यावेळी बोलतात याबाबत उत्कंठा शिगेला
Nov 6, 2019, 08:02 PM ISTनागपूर | फडणवीस, गडकरी संघ मुख्यालयात
नागपूर | फडणवीस, गडकरी संघ मुख्यालयात
Nov 6, 2019, 01:20 PM ISTनागपूर | फडणवीस- भागवतांमध्ये सव्वा तास चर्चा
नागपूर | फडणवीस- भागवतांमध्ये सव्वा तास चर्चा
Nov 6, 2019, 09:00 AM IST