nagpur murder

धक्कादायक, पेट्रोल पंपावर हत्या, हल्लेखोरांनी सीसीटीव्ही फोडून डीव्हीआर नेला सोबत

Nagpur Crime News : नागपूर शहरातील शंकरनगर चौकातील पेट्रोल पंपावरच  काल मध्यरात्री एकाची हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.  

Jul 14, 2022, 09:23 AM IST

बदनामीच्या कारणाने 'त्या' दोघांची हत्या, मृतदेह नदीपात्रात सापडले

Nagpur Crime News : वेणा नदीपात्रात महिला आणि पुरुष यांचे मृतदेह गुरुवारी आढळले होते. या प्रकरणाचा नागपूर ग्रामीण पोलिसांनी 24 तासात उलगडा केला आहे. बदनामीच्या रागातून आणि शेतीच्या वादातून सख्ख्या भावांनी हे दुहेरी हत्याकांड केल्याचे उघडकीस आल आहे.याप्रकरणी पोलिसांनी तीन भावंडांसह पाच जणांना अटक केली आहे 

Jul 9, 2022, 03:43 PM IST

लग्नात डीजेवर धरला ठेका, नाचताना तरुणाचा धक्का लागल्यानंतर 12 वर्षांच्या मुलाने जे केलं ते धक्कादायक

Nagpur Murder​ : एक धक्कादायक बातमी. नागपूर जिल्ह्यातील काटोलमध्ये एका 12 वर्षीय मुलाने 27 वर्षीय तरुणाची हत्या केल्याचे पुढे आले आहे.  

Apr 30, 2022, 12:09 PM IST

बैलबुद्धी म्हटल्याने दोघा मित्रात वाद, भांडण सोडविणाऱ्या मित्राचीच केली हत्या

Nagpur Murder : बैलबुद्ध म्हटल्याच्या वादातून मित्राने मित्राची हत्या ( Friend Murder at Nagpur) केल्याची घटना नागपुरातील नंदनवन पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली. 

Sep 23, 2021, 09:04 AM IST

सैतान जागा झाला! आधी मेहुणीवर अत्याचार करून तिची केली हत्या, नंतर संपवले कुटुंबीयांना

नागपूर येथे हत्यासत्र सुरुच आहे. पत्नी, दोन मुलांसह मेव्हणी आणि सासूची हत्या करणाऱ्या निर्दयी आलोक माटूरकर (Alok Maturkar) याने केलेल्या हत्याकांडाबाबत धक्कादाय माहिती पुढे येत आहे.

Jun 22, 2021, 05:33 PM IST

धक्कादायक घटना, मामाने दगडाने ठेचून भाच्याची केली हत्या

Nagpur Murder : एक धक्कादायक घटना. मामाने भाच्याची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना घडली आहे.  

Jun 4, 2021, 01:17 PM IST

नागपूर येथे महिलांना त्रास देणाऱ्या गुंडाची जमावाकडून हत्या

एका गुंडाची नालंदा चौक परिसरातील्या वस्तीतील नागरिकांकडून हत्या केली.  

Aug 13, 2019, 03:56 PM IST

नागपुरात गेल्या १२ तासात २ जणांची हत्या

बाजार सुरु असताना अनेकांच्या देखत हत्या

Jul 24, 2019, 12:48 PM IST
Nagpur Two Murder In Last Twelve Hours PT49S

नागपुरात १२ तासात २ हत्या

नागपुरात १२ तासात २ हत्या

Jul 24, 2019, 12:10 PM IST