nagpur metro

लोकल ट्रेनमध्ये पाणीपुरीचे स्टॉल, आता नागपूर मेट्रोमध्ये चणे फुटाणे विकणाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल

नागपूर मेट्रोत चणे-फुटाण्यांची विक्री सुरु आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामुळे मेट्रो प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

Jun 26, 2023, 05:15 PM IST

मुंबईचा वडापाव, गुजरातचे हिरे अन्...; देशभरातील शहरांमधील मेट्रोचे AI Photos चर्चेत

Metro AI Images: आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता 20 शहरांच्या मेट्रोची झलक दाखवणारे फोटो शेअर केले आहेत. तुम्ही बघितले का ते?

May 21, 2023, 02:33 PM IST

Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गानंतर विदर्भाला आणखी एक Gift; पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण

Chadrapur News: नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते नागपूर मेट्रोचे लोकार्पण झाले. सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ पेटरोकेमिकल्स इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी (सिपेट), चंद्रपूरच्या नव्या इमारतीचे लोकर्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. 

Dec 11, 2022, 04:07 PM IST

PM Modi : "पुढच्या वेळी पण मला....", मुख्यमंत्री शिंदेंची मोदींकडे 'ही' मागणी

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्ग प्रकल्प हाताळत असताना आम्ही खऱ्या अर्थाने सगळी काळजी घेतली. हा महामार्ग इको फ्रेंडली आहे. आम्ही 11 लाखं झाडं लावतोय.

 

Dec 11, 2022, 03:05 PM IST

PM Modi : 'या' मार्गावरील वाहतूक बंद; अवजड वाहनांनाही बंदी, जाणून घ्या कारण

PM Narendra Modi in Nagpur: पंतप्रधानांच्या वाहनांचा ताफा मार्गस्थ होताना नागपुरातील काही ठिकाणची वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. मात्र पर्यायी मार्गांची यादी नागपूर प्रशासनाकडून जारी करण्यात आली आहे. 

Dec 11, 2022, 09:59 AM IST

video: जमिनीपासून तब्बल 26 मीटर उंच डबल डेकर उड्डाणपुलाच्या चौथ्या लेअरवरून मेट्रो धावतानाचे पहिले दृश्य

Four Layer Metro in Nagpur: जमिनीपासून तब्बल 26 मिटरवरून अर्थात डबल डेकर उड्डाणपुलाच्या चौथ्या लेअर वरून मेट्रो (metro) धावतानाचे पहिले दृश्य टिपली गेली आहेत. गड्डीगोदाम येथे मेट्रोचा हा फोर लेयर (four layer) वाहतूक व्यवस्था असलेला उड्डाणपूल तयार करण्यात आलेला आहे.

Dec 9, 2022, 01:54 PM IST

Maharashtra: पंतप्रधान मोदी करणार नागपूर मेट्रोची सफर आणि 'समृद्धी'वरुनही प्रवास

Narendra Modi : मुंबई आणि नागपूरला जवळ आणणाऱ्या समृद्धी महामार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) करणार आहेत. ते महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत.  

Dec 9, 2022, 09:23 AM IST

नवा विक्रम : भारतीय रेल्वे ट्रॅकच्यावर 800 टन वजनाचे स्टील गर्डर लॉन्च

Nagpur Metro Gaddigodam Bridge :मेट्रोची चार स्तरीय वाहतूक व्यवस्था असलेल्या गड्डीगोदम येथील डबल डेकर उड्डाणपुलाच्या ठिकाणी आज नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे.   

Feb 4, 2022, 03:52 PM IST

नागपूर मेट्रोच्या निमित्ताने सर्वपक्षीय नेते एकत्र, लुटला मेट्रो सफरीचा आनंद

नागपूर मेट्रोच्या सेवेत आणि वैभवात आज आणखी भर पडली

Aug 20, 2021, 08:23 PM IST