Uddhav Thackeray | नितीन गडकरींच्या लेटर बॉम्बवर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (union minister nitin gadkari) यांच्या लेटर बॉम्बवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Aug 20, 2021, 02:43 PM IST
आकाशातून कशी दिसते नागपूर मेट्रो, पाहा खास दृश्यं
NAGPUR METRO EXCLUSIVE VISUALS
Jun 3, 2021, 09:10 AM ISTमहाराष्ट्रातल्या २ शहरांमधल्या मेट्रोसाठी बजेटमध्ये मोठी घोषणा
देवेंद्र फडणवीसांनी मानले केंद्र सरकारचे आभार
Feb 1, 2021, 03:24 PM ISTनागपूर | धावत्या मेट्रोमध्ये रंगला हळदीकुंकू समारंभ
Nagpur Metro Haldi Kunku Program Conducted By Ladies.
Jan 24, 2021, 10:15 PM ISTनागपूरच्या धावत्या मेट्रोमध्ये रंगला हळदीकुंकू समारंभ
नागपूर मेट्रोमध्ये रंगला पारंपरिक कार्यक्रम
Jan 24, 2021, 08:30 PM ISTनागपूर | मेट्रो की डान्स बार, धक्कादायक व्हिडिओ आला समोर
Nagpur Metro Dance Party And Gambling Video Getting Viral
Jan 21, 2021, 10:30 PM ISTनागपूर मेट्रो की डान्स बार, धक्कादायक व्हिडिओ आला समोर
नागपूर मेट्रोच्या प्रतिष्ठेला बट्टा लावणारी बातमी पुढे आली आहे.
Jan 21, 2021, 09:06 PM ISTनागपूर मेट्रोला अल्प प्रतिसाद, युवक काँग्रेसची मेट्रोत आढावा बैठक
मेट्रो रिकामीचा धावत आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी युवक काँग्रेसने अनोखे आंदोलन केले.
Sep 25, 2019, 07:03 PM ISTनागपूर । मेट्रोचे दोन नवे मार्ग लवकरच
नागपुर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासंदर्भात मुख्यमंत्री आणि राज्य सरकार समोर सादरीकरण झाले आहे. तत्वतः मंजुरी झाली आहे.. लवकरच नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे रिपोर्ट्स अंतिम मंजुरीसाठी केंद्र सरकार समोर ठेवले जाईल. नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासाठी लागणाऱ्या 11 हजार 216 कोटींच्या एकूण रकमेपैकी 60 टक्के रक्कम कर्ज म्हणून वित्तीय संस्थानकडून घेतली जाईल तर केंद्र आणि राज्य सरकार 20 - 20 टक्के वाटा देईल
Jun 11, 2019, 11:10 PM ISTनागपूर मेट्रोने गाठला आणखी एक महत्त्वाचा टप्पा
नागपुरातील मेट्रोनं अजून एक महत्वाचा टप्पा गाठला आहे.
Jun 5, 2019, 07:23 PM ISTनागपूर मेट्रोचे मोदींच्या हस्ते लोकार्पण
मोदी यांच्या हस्ते नागपूर मेट्रोचे आज व्हिडिओ कॉन्फरिन्सिंगद्वारे लोकार्पण करण्यात आले.
Mar 7, 2019, 07:10 PM ISTपंतप्रधान मोदी दिल्लीतून दाखवणार नागपूर मेट्रोला हिरवा झेंडा
शुक्रवारी ८ मार्चला 'महामेट्रो आभार दिन' म्हणून साजरा करणार आहे
Mar 7, 2019, 09:08 AM ISTनागपूर मेट्रोची नागपूरकरांसाठी एक अनोखी भेट
नागपूरकरांसाठी दोन विशेष सेवांचा शुभारंभ
Jan 31, 2019, 06:40 PM ISTनागपूर । मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी
नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचं सादरीकरण मुख्यमंत्र्यांसमोर करण्यात आलं. त्याला तत्वतः मंजुरी मिळाली आहे. लवकरच नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे अहवाल अंतिम मंजुरीसाठी केंद्र सरकारसमोर ठेवण्यात येणार आहेत. ११ हजार २१६ कोटींच्या एकूण रक्कमेपैकी ६० टक्के रक्कम कर्ज म्हणून वित्तीय संस्थांकडून घेतली जाईल. तर केंद्र आणि राज्य सरकार २० २० टक्के वाटा देईल. नागपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचं संपूर्ण काम डिसेंबर २०१९ पर्यंत पूर्ण होईल. तर पहिल्या टप्प्याचा काही भाग म्हणजे खापरी ते सीताबर्डी दरम्यान मेट्रो सेवा मार्च २०१९ पर्यंत सुरू केली जाईल.
Jan 2, 2019, 09:50 PM IST