Video | Rajesh Tope | 'नागपूरच्या लॉकडाऊनचा निर्णय हा मुख्यमंत्री घेतील'
Rajesh Tope said that CM Uddhav Thackeray will take the final decision for Nagpur Lockdown
Sep 7, 2021, 09:40 PM ISTVIDEO । नागपूरमध्ये विकेन्ड लॉकडाऊन, मंत्र्यांमध्ये एकवाक्यता नाही
Vijay Wadettivar Gave Reaction On Nagpur Lockdown on weekend
Sep 7, 2021, 02:55 PM ISTVideo | Nagpur | नागपूरमध्ये तिसरी लाट सुरु ? पुन्हा कडक निर्बंध लादले जाणार ?
Nagpur Guardian Minister Nitin Raut On Weekend Lockdown
Sep 6, 2021, 07:30 PM ISTनागपुरात आजवरची रेकॉर्डब्रेक नव्या रुग्णांची संख्या....३५ रुग्णांचा मृत्यू
नागपुरात आज पुन्हा एकदा नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली आहे. नागपूर जिल्ह्यात आज पहिल्यांदाच ४ हजार कोरोनाबाधितांची (Nagpur Corona) भर पडली आहे. गेल्या आठवड्याभरापासून नागपूर जिल्ह्यात दररोज ३ हजाराहून नव्या रुग्णांची वाढ होत होती. आज तर त्याच्याही पुढे जाऊन नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.
Mar 26, 2021, 05:43 PM ISTNagpur Lockdown : नागपूरमधील निर्बंध ३१ मार्चपर्यंत वाढवले...पाहा अपडेट्स
नागपूरमध्ये लावलेले (Nagpur Lockdown) कडक निर्बंध हे ३१ मार्चपर्यंत लागू करण्यात आले आहेत. पालकमंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी तशी माहिती दिली आहे. आधी हे निर्बंध १५ ते २१ मार्चपुरता लावण्यात आले होते. मात्र नागपुरातील सातत्याने वाढणारी रुग्णसंख्या लक्षात घेता, हे निर्बंध आता ३१ मार्चपर्यंत वाढवण्यात आले आहेत
Mar 20, 2021, 03:37 PM ISTNagpur Lockdown : नागपुरात वाढतोय कोरोनाचा संसर्ग....नव्या रुग्णसंख्येत कमालीची वाढ
नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढू लागलेला आहे. आज नागपूरमध्ये कोरोनाच्या 1 हजार 979 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. म्हणजेच नागपुरातील नव्या रुग्णांची संख्या आता 2 हजाराच्या घरात पोहोचू लागली आहे.
Mar 11, 2021, 07:31 PM IST