नागपंचमीच्या दिवशी शिवलिंगाला करा 'या' गोष्टी अर्पण
श्रावणात येणारा पहिला सण म्हणजे नागपंचमी. हिंदू धर्मामध्ये नागपंचमीला विशेष महत्व आहे. यादिवशी नागदेवताची पूजा केली जाते.
Aug 7, 2024, 05:17 PM ISTहर हर महादेव! अमृता फडणवीसांकडून नागपंचमीनिमित्त रुद्राभिषेक
Nagpanchami Rudrabhishek:अमृता फडणवीस पांढऱ्या साडीमध्ये त्या खूपच सुंदर दिसत आहेत. शंकराच्या पिंडीवर रुद्राभिषेक करताना त्या दिसत आहेत. फोटोखाली हर हर महादेव, ओम नम:शिवाय अशा कमेंट येत आहेत. या फोटोला त्यांनी 'रुद्राभिषेक- हर हर महादेव' असे कॅप्शन दिले आहे. या फोटोवर त्यांना नागपंचमीच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत.
Aug 21, 2023, 01:14 PM ISTनागपंचमीला अत्यंत दुर्मिळ योग! श्रावणातील पहिला सण 'या' राशींना करणार लखपती
Nag Panchami 2023 : यंदा अधिक मास आल्यामुळे ऑगस्ट महिन्यात येणारे सणवार पुढे ढकलल्या गेले. यंदा नागपंचमी 21 ऑगस्टला असून यादिवशी दुर्मिळ योग जुळून आला आहे.
Aug 14, 2023, 03:45 PM ISTशास्त्रानुसार 21 ऑगस्टला घरात चपात्या बनवू नका, कारण...
शास्त्रानुसार 21 ऑगस्टला घरात चपात्या बनवू नका, कारण...
Aug 8, 2023, 06:47 PM ISTदूध प्यायल्याने सापाचा होऊ शकतो मृत्यू... तुम्ही देखील असे करत असाल, तर आधी या मागचं सत्य जाणून घ्या.
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, साप दूध प्यायल्याने मरू शकतो. होय, तुम्ही हे अगदी बरोबर वाचले.
Aug 13, 2021, 03:33 PM ISTNag Panchami 2021 : नागपंचमीच्या पूजेचा शुभमुहूर्त, अशी करा पूजा
नागपंचमीच्या दिवशी नागदेवाची पूजा केल्याने होतील अनेक लाभ
Aug 13, 2021, 08:20 AM IST'बिग बीं'च्या मराठमोळ्या शुभेच्छांनी चाहते खूश
बिग बी अमिताभ बच्चन यांनी आपल्या सर्व मराठी चाहत्यांना नागपंचमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे या शुभेच्छा मराठीत आहेत. “नागपंचमीच्या दिवशी तुमच्यावर ईश्वराची सदा कृपा असू दे आणि तुमचे आयुष्य मंगलदायी होवो” असं त्यांनी आपल्या फोटोवर लिहून ट्विटरवर पोस्ट केलं आहे.
Aug 7, 2016, 03:32 PM ISTबत्तीस शिराळाची नागपंचमी परंपरा सुरु करण्याची मागणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 4, 2015, 10:32 AM IST