nagaraj manjule

रक्ताने माखलेले पाय अन् बाळाचा आक्रोश? 'सैराट'चा शेवटचा सीन कसा शूट केला? स्वत: नागराज मंजुळेने सांगितलं

सैराट हा नागराज मंजुळेचा चित्रपट आजही सर्वांचा लक्षात आहे. या चित्रपटातील शेवटचा सीन ज्यात लहान मुलं रक्ताने माखलेले पाय घेऊन बाहेर येतो, हा सीन अंगावर काटा आणतो. हा सीन नेमका कसा शूट झाला याबद्दल खुद्द नागराज मंजुळेने सांगितलंय. 

Jan 20, 2025, 07:44 PM IST

'सैराट'च्या नागराज मंजुळेची पहिली शॉर्ट फिल्म 'पिस्तुल्या' पाहा

 'पिस्तुल्या' ही फक्त १८ मिनिटांची उत्तम शॉर्ट फिल्म आहे.

Apr 8, 2018, 02:06 PM IST

'सैराट'मधील छोट्या 'तात्या'कडून शेवटचा सीन कसा करुन घेतला हे जाणून घ्या!

 'सैराट' सिनेमा सगळ्यांनाच भावलाय. या सिनेमातील शेवट अंगावर काटा उभा करतो. छोटा 'तात्या' नावाचे चिमुकले पात्र आपल्याला रडण्याने अगदी सून्न करते. 

May 12, 2016, 06:24 PM IST

'सैराट'मधील हैदराबादचे शूटिंगही तेथे झालेच नाही!

नागराज मंजुळे यांच्या 'सैराट'मधील हैदराबादचे शूटिंग हे हैदराबादमध्येच झालेच नाही.  

May 11, 2016, 11:17 PM IST

'सैराट'मधील परशाचे गूगलने खोलले हे गुपीत

  गूगलवर सर्वाधिक सर्च आकाश ठोसर होत आहे. त्याचे विकिपिडियावर पेजही तयार करण्यात आलेय. 

May 11, 2016, 10:21 PM IST