Mahakumbh 2025: कसे बनतात नागा साधू? ते महाकुंभानंतर कुठे राहतात? जाणून घ्या
Mahakumbh 2025: नागा साधूंचे नुसते नाव ऐकले की अनेकदा सामान्य भक्तांच्या मनात थोडी अज्ञात भीती निर्माण होते. चला त्यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात
Jan 13, 2025, 03:56 PM IST
'या' रहस्यमय महिला साधूंना 'नागिन' का म्हणतात?
'या' रहस्यमय महिला साधूंना 'नागिन' का म्हणतात?
Dec 13, 2024, 08:38 PM ISTFemale Naga Sadhu : महिला नागा साधू कसे बनतात? अत्यंत रहस्यमयी असतो त्यांचा प्रवास
Female Naga Sadhu : जी लोक दैनंदिन जीवनाचा त्याग करुन अध्यात्माच्या वाट धरतात त्यांना साधू किंवा साध्वी म्हटलं जातं. गेल्या काही वर्षांमध्ये अध्यात्माकडे लोकांचा कल वाढला आहे. याचा प्रवास हा खूप खडतड असतो. त्यात महिला नागा साधूबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता कायम दिसून येते.
Sep 14, 2024, 07:11 PM ISTMahila Naga Sadhu : महिला नागा साधूंची रहस्यमयी दुनिया उघड; स्वत:चच पिंडदान करतात आणि...
Mahila Naga Sadhu : दैनंदिन जीवनाचा त्याग करत अध्यात्माच्या वाटेवर जाणाऱ्या मंडळींना अनेकदा साधू किंवा साध्वी संबोधलं जातं. अशा या प्रत्यक्ष जगापासून दूर असणाऱ्या विश्वाविषयी अनेकांनाच कुतूहल असतं.
Aug 9, 2024, 12:30 PM ISTअंगावरच्या कपड्यांचा त्याग, नागा साधू बनण्यासाठी का लागतात 12 वर्ष?
अंगावरच्या कपड्यांचा त्याग, नागा साधू बनण्यासाठी का लागतात 12 वर्ष?
Sep 27, 2023, 10:01 PM ISTMahila Naga Sadhu: महिला नागा साधू देखील विवस्त्र वावरतात का? जाणून घ्या कधी येतात जनतेसमोर...
पण तुम्ही कधी महिला नागा साधूंविषयी ऐकलंय का ? महिलांना नागा साधू (naga sadhu photos) बनण्यासाठी काय काय करावं लागतं हे ऐकलं तर तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल. नागा साधू म्हणजे आपल्या डोळ्यासमोर येतात ते संपूर्ण शरीराला भस्म फासून लांब अक्राळ विक्राळ जटा धारण केलेला व्यक्ती.
Feb 23, 2023, 03:31 PM ISTमहिला नागा साधूंविषयी ही माहिती समोर,अत्यंत रहस्यमयी असतो त्यांचा प्रवास; जाणून थक्क व्हाल !
secrets of naga sadhu: नागा साधू कुठून येतात? त्या कश्या राहतात? महिला नागा साधूंच्या 'त्या' लपलेल्या आयुष्याविषयी पहिल्यांदा झालेत मोठे खुलासे, जाणून घ्या.
Jan 6, 2023, 09:17 AM ISTVideo | गणेश मिरवणुकीत नागा साधूंचे नृत्य
Dance of Naga sadhus fainting in Nashik Ganapati Visarjan Mirvanuk
Sep 9, 2022, 03:55 PM IST'लाल कप्तान' येतोय तुमच्या भेटीला, पाहा या चेहऱ्यामागे दडलंय तरी कोण ?
'सेक्रेड गेम्स'मधील भूमिकेनंतर त्याच्या वाट्याला आणखी एक दमदार भूमिका
May 21, 2019, 08:57 AM ISTविशेष कार्यक्रम: नागा साधू
Sep 2, 2015, 09:54 AM ISTसिंहस्थ कुंभपर्व: नागा साधू म्हणजे नेमके कोण?
Aug 23, 2015, 08:03 PM ISTकसे बनतात नागा साधू?
महाकुम्भमेळ्यात नागा साधूंचा जत्था हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. पण हे नागा साधू म्हणजे नेमके असतात कोण, करतात काय आणि मुख्य म्हणजे बनतात कसे? असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडतो. नागा साधू बनवण्याची प्रक्रिया आखाड्यांमध्ये घडते. मात्र ही खूप खडतर असते.
Jan 31, 2013, 04:12 PM IST