Mahila Naga Sadhu : महिला नागा साधूंची रहस्यमयी दुनिया उघड; स्वत:चच पिंडदान करतात आणि...
Mahila Naga Sadhu : दैनंदिन जीवनाचा त्याग करत अध्यात्माच्या वाटेवर जाणाऱ्या मंडळींना अनेकदा साधू किंवा साध्वी संबोधलं जातं. अशा या प्रत्यक्ष जगापासून दूर असणाऱ्या विश्वाविषयी अनेकांनाच कुतूहल असतं.
Mahila Naga Sadhu : महिला नागा साधूंची रहस्यमयी दुनिया उघड; हयातीतच करावी लागतात भीतीदायक कामं. Mahila Naga Sadhu : अध्यात्म आणि त्याभोवती फिरणाऱ्या विश्वाकडे झुकणाऱ्यांचा आकडा मागील काही वर्षांमध्ये वाढला आहे.
1/7
रहस्यमयी जग
Mahila Naga Sadhu : भारतासमवेत संपूर्ण जगभरात सध्या या चक्राला गती मिळाली असून, एकट्या भारताचं सांगावं, तर इथं अध्यात्म आणि भक्ती यांचा मेळ साधणारे अनेक साधू आणि साध्वी कुंभ मेळाव्याच्या दिवसांमध्ये जगासमोर येतात. जागतिक स्तरावर ख्याती असणाऱ्या या रहस्यमयी दुनियेमध्ये कायमच सर्वांची नजर रोखणारी एक बाब म्हणजे नागा साधू. अघोरी, नागा साधू, साध्वी या आणि अशा अनेक प्रकारांविषयी कायम काही अशी रहस्य समोर येतात ज्यामुळं भुवया उंचावतात.
2/7
साधुसंतांमध्येही विविध प्रकार
3/7
निर्वस्त्र राहत नाहीत
4/7
गंती
5/7
नागा साध्वी
6/7
ब्रह्मचर्य
7/7