नागपंचमीला कल मुद्रा, शुक्ल आणि शुभ य़ोग; 'या' 4 राशींचे लोक होणार मालमाल
प्रत्येक वर्षी शुक्ल पंचमीला नागपंचमीचा सण अगदी उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी नागपंचमी सण 21 ऑगस्टला आहे. हिंदू पंचांगनुसार, यावर्षी नागपंचमीला मुद्रा योग, शुभ योग आणि शुक्ल योग तयार होत आहे. याच दिवशी अभिजीत मुहूर्तही असेल.
Aug 20, 2023, 05:55 PM IST
नागपंचमीला अत्यंत दुर्मिळ योग! श्रावणातील पहिला सण 'या' राशींना करणार लखपती
Nag Panchami 2023 : यंदा अधिक मास आल्यामुळे ऑगस्ट महिन्यात येणारे सणवार पुढे ढकलल्या गेले. यंदा नागपंचमी 21 ऑगस्टला असून यादिवशी दुर्मिळ योग जुळून आला आहे.
Aug 14, 2023, 03:45 PM IST'नागपंचमी'चा सण येतोय; 'हे' एक काम केल्याने दूर होईल आर्थिक संकट
यावर्षी 21 ऑगस्टला नागपंचमी साजरी केली जाणार आहे. प्रत्येक वर्षी शुक्ल पक्षाच्या पंचम तिथीत हा सण येतो. पंचांगनुसार, यावर्षी नागपंचमीला 2 अत्यंत शुभ आणि शुक्ल योग असणार आहे.
Aug 9, 2023, 05:44 PM IST
Nag Panchami 2023 : नागपंचमीला 4 शुभ योग! 'या' राशींना धनलाभासोबत सर्व कामात मिळेल नशिबाची साथ
Nag Panchami 2023 : यंदाच्या नागपंचमीला 4 शुभ योग जुळून येणार आहे. त्यामुळे वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार नागपंचमीचा दिवस काही राशींसाठी लाभदायक ठरणार आहे.
Aug 4, 2023, 03:12 PM ISTNagmani Story: नाग, नागिणीकडे खरंच नागमणी असतो? काय आहे या रहस्यमयी रत्नाचे सत्य?
Nagamani Story: हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. याच दरम्यान नागपंचमीचा सणही साजरा केला जातो.
Jun 25, 2023, 01:20 PM ISTयावर्षी नागपंचमीला 'खास' मोठा योग; जाणून घ्या, 'तारीख आणि पूजा शुभ मुहूर्त आणि उपाय'
Nag Panchami 2023 : ज्योतिषशास्त्रात नागपंचमी महत्व आहे. नागपंचमी निमित्ताने नागदेवतेच्या पूजेचा महान सणात यावर्षी एक अतिशय शुभ योग घडत आहे. या योगामुळे नाग देवता आणि भगवान शिव यांची पूजा केल्याने कुंडलीतील दोष दूर होतात आणि सुख-समृद्धी प्राप्त होते.
Jun 14, 2023, 03:10 PM IST