myositis

सर्वसामान्य लक्षणं असणारा मायोसायटीस आहे तरी काय? समांथा देखील करते सामना

 Mayosytis Symptoms, Diagnosis, Treatment : मायोसिटिस ही दुर्मिळ स्थिती आहे ज्यामुळे स्नायू कमकुवत, थकल्यासारखे आणि वेदनादायक होतात, मायोसिटिस या शब्दाचा अर्थ स्नायूंमध्ये जळजळ असा होतो.

Dec 6, 2023, 06:04 PM IST

उपचारासाठी समांथानं तेलगू अभिनेत्याकडून घेतले 25 कोटी? अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

Samantha Ruth Prabhu : समंथा रुथ प्रभूनं लोकप्रिय तेलगू अभिनेत्याकडून तिच्या उपचारासाठी 25 कोटी घेतल्याचे म्हटले जाते. त्यावर आता समांथान तिची प्रतिक्रिया दिली आहे. 

Aug 5, 2023, 12:43 PM IST

सिनेजगतातून ब्रेक घेतल्यामुळं Samantha Ruth Prabhu नं गमावले 'इतके' कोटी रुपये

Samantha Ruth Prabhu : समांथा रुथ प्रभूनं काही दिवसांपूर्वीच खूशी चित्रपटाची शूटिंग संपवत चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेतला आहे. सध्या तिला तिच्या आरोग्यावर लक्ष द्यायचं असून त्यानंतर 2024 मध्ये ती तिच्या काही मोठ्या घोषणा केल्या आहेत. 

Jul 22, 2023, 12:32 PM IST

Samantha Ruth Prabhu : आजारपणामुळे संपलं सामंथाचं करिअर?

 सोशल मीडियावर कायम एक्टिव्ह असणारी सामंथा येत्या दिवसात मात्र फारशी सोशल मीडियावर एक्टिव्ह नाहिये. 

Dec 20, 2022, 05:20 PM IST

Samantha Ruth Prabhu: अभिनेत्री समंथाच्या आरोग्याबाबत मोठी अपडेट समोर, 'या' आजाराने ग्रस्त!

Kalpika Ganesh On Samantha Health: नुकत्याच प्रदर्शित झालेल्या यशोदा चित्रपटाच्या (Yashoda Movie) सक्सेस मीट इव्हेंटच्या निमित्ताने कल्पिका गणेश (Kalpika Ganesh) यांनी समंथाबाबत मोठा खुलासा केलाय.

Nov 18, 2022, 08:51 PM IST

Samantha Prabhu: 'मी लवकर मरणार नाही'... अभिनेत्री समांथा प्रभू आजाराबाबत बोलताना भावूक

Samantha Prabhu on myositis : समांथा प्रभू तोंड देत असलेल्या आजारावर वेगवेगळ्या बातम्या येत असताना तिनेच यावर मोठं भाष्य केलं आहे.

Nov 8, 2022, 04:52 PM IST