मायोसाइटिस ही दुर्मिळ स्थिती आहे ज्यामुळे स्नायू कमकुवत, थकल्यासारखे आणि वेदनादायक होतात, मायोसाइटिसया शब्दाचा अर्थ स्नायूंमध्ये जळजळ असा होतो.
‘पॉली’ म्हणजे अनेक. पॉलीमायोसाइटिस म्हणजे अनेक स्नायूंना जळजळीचा त्रास होतो.
‘डर्मा’ म्हणजे त्वचा, डर्माटोमायोसाइटिसमुळे त्वचेवर पुरळ दिसून येते
कमकुवत आणि थकलेले स्नायू , वजन कमी होणे, रात्री घाम येणे, अस्वस्थ वाटणे
स्टेरॉइड्स, इम्युनोग्लोबुलिन, व्यायाम, डायटिंग, योगासना
अभिनेत्री समंथा प्रभूने तिच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये खुलासा केला आहे की तिला मायोसाइटिसचे निदान झाले असुन ती नुकतीच अमेरिकेत उपचार घेत आहे
सॅल्मन, ओमेगा-३ फोर्टिफाइड अंडी, फिश ऑइल सप्लिमेंट, बीन्स आणि सोया, चीज आणि दही