myocardial infarction

'या' ब्लड ग्रुपला हृदयविकाराचा धोका अधिक?

हृदयविकार ही एक गंभीर समस्या आहे. त्याचा परिणाम आज अनेक लोकांमध्ये दिसून येतो. हा आजार खराब जीवनशैली, तणाव, चिंता आणि इतर कारणांमुळे होतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते, हृदयविकार देखील जगभरातील मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे.  

Feb 26, 2024, 04:50 PM IST

'या' आजारांमुळे वाढतोय हृदयविकाराचा धोका, पाहा कोणते आजार?

The risk of heart disease : सध्या थंडीचा हंगामा सुरु आहे. अशा वातावरणात अनेक आजारही उद्भवतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांना हृदयविकाराशी संबंधित आजार आहेत, अशा लोकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. हृदयविकाराचा झटका ही एक समस्या आहे, जी सर्व वयोगटातील लोकांना प्रभावित करते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही आजारांबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.

Feb 26, 2024, 04:32 PM IST

'जानी दुश्मन'चे निर्माते काळाच्या पडद्याआड; राजकुमार कोहली यांचे निधन

Rajkumar Kohli Passes Away: ज्येष्ठ चित्रपट निर्माते राजकुमार कोहली यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले. त्यांनी अनेक उत्तमोत्तम चित्रपटांची निर्मिती केली आहे. 'जानी दुश्मन: एक अनोखी कहानी' हा त्यांचा चित्रपट प्रचंड गाजला होता. त्यांचा मुलगा अरमान कोहलीही या चित्रपटात होता व तोही लोकप्रिय अभिनेता आहे. 

Nov 24, 2023, 01:06 PM IST