महायुती, मविआला बंडोबाची धास्ती, निवडणुकीनंतर बंडखोर ठरणार किंगमेकर?
Maharashtra Politics : यंदाच्या निवडणुकीत महायुती आणि मविआसोबतच इतर पक्षही निवडणुकीच्या आखाड्यात आहेत. पुढील काही दिवसात कोणता पक्ष किती जागा लढवणार हे स्पष्ट झाल्यानंतर इच्छुकांची संख्या वाढू शकते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती आणि मविआसमोर बंडोबाचं मोठं आव्हान असणार आहे.
Oct 16, 2024, 09:22 PM IST
रत्नागिरी, सिंधुदुर्गात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला झुकतं माप, मविआत 85 टक्के जागावाटप निश्चित
Maharashtra Politics : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. येत्या 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. आता सर्वांचं लक्ष लागलंय ते उमेदवार जाहीर होण्याकडे. महाविकास आघाडी आणि महायुती लवकरच उमेदवारांची यादी जाहीर करणार आहे.
Oct 16, 2024, 02:16 PM ISTशिंदे, अजित पवारांना कोणतीही प्रतिष्ठा नाही: संजय राऊत
Sanjay Raut Criticize Shinde And Ajit Pawar On Seat Sharing
Mar 26, 2024, 03:35 PM IST'ठाकरे-पवार गटावरचा विश्वास उडाला', प्रकाश आंबेंडकरांची कॉंग्रेसला स्वतंत्र ऑफर
Prakash Ambedkar: प्रकाश आंबेडकर यांचे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहिले आहे.
Mar 19, 2024, 02:41 PM IST