mva government

Sharad Pawar : शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर कार्यकर्त्यांचा गोंधळ LIVE

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाचं अध्यक्षपद सोडणार असल्याची घोषणा केली आहे. 'लोक माझे सांगाती' (Lok Majhe Sangati) पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना त्यांनी ही घोषणा केली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच गोंधळ केला. 

May 2, 2023, 01:02 PM IST

Sharad Pawar Resigns: शरद पवार आणि राजकीय कारकिर्दीतील त्यांचे मास्टर स्ट्रोक

Sharad Pawar Resigns From NCP President: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या 'लोक माझे सांगाती' या आत्मचरित्राचा दुसरा भाग प्रकाशित झाला आणि महाराष्ट्रातील राजकारणात पु्न्हा एकदा खळबळ माजली. या पुस्तकातून त्यांनी पहाटेच्या शपथविधीपासून महाविकास आघाडीचे सरकार जाण्यापर्यंत अनेक गौप्यस्फोट केले आहेत. 

May 2, 2023, 12:48 PM IST

...म्हणून महाविकास आघाडीचे सरकार गेले; शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंवर फोडलं खापर

Sharad Pawar Book: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्राचा दुसरा भाग प्रकाशित झाला आहे. या पुस्तकातून शरद पवार यांनी राज्याच्या राजकारणाबाबत अत्यंत धक्कादायक खुलासे केले आहेत. 

May 2, 2023, 11:33 AM IST

Maharashtra Politics : 'ती' ऑफर स्विकारली असती तर सरकार... अनिल देशमुख यांचा मोठा खुलासा

Anil Deshmukh : मला ठेवलेल्या कारागृहातील इमारतीला लोखंडाचे जाड पत्रे होते. कारागृहातील या इमारतीमध्ये पूर्वी मुंबई बाॅम्बस्फोटाचा गुन्हेगार व दहशतवादी अजमल कसाबलाही ठेवण्यात आले होते, अशी माहिती अनिल देशमुख यांनी रविवारी पत्रकारांसोबत बोलताना दिली

Feb 13, 2023, 10:04 AM IST

Supreme Court : ठाकरे गटाला मोठा झटका; निवडणूक आयोग करणार सुनावणी, पण...

Supreme Court on Maharashtra Political Crisis महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा पेच सुटण्याचे नाव घेत नाही. ठाकरे गटाची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

Aug 4, 2022, 12:16 PM IST

महाराष्ट्र सत्तासंघर्ष : लिखित युक्तिवादाचा आढावा घेऊन पुढील निर्णय, आज काय घडले वाचा

Maharashtra Political Crisis : राज्यातल्या सत्तासंघर्षावरील पुढील सुनावणी 8 ऑगस्ट म्हणजेच येत्या सोमवार होणार आहे.  

Aug 4, 2022, 11:54 AM IST

महाविकास आघाडी सरकारचा आणखी एक निर्णय फिरवला, निलंबित पोलीस अधिकारी पुन्हा सेवेत

Mumbai Police : एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारने पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारचा निर्णय फिरवला आहे.  

Aug 4, 2022, 10:34 AM IST

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पंकजा मुंडे काय म्हणाल्या?

शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळात पंकजा मुंडेंना स्थान मिळणार ?

Jul 20, 2022, 06:02 PM IST

ओबीसी आरक्षणाबाबत पंकजा मुंडे काय म्हणाल्या ? वाचा...

'जनता हुशार आहे, कोणामुळे आरक्षण मिळाले तिला माहिती आहे'

Jul 20, 2022, 05:51 PM IST

'...तर उद्धव ठाकरे यांना MVA सरकार वाचवता आलं असतं'

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे महाविकासआघाडी सरकार कोसळलं होतं.

Jul 6, 2022, 09:18 PM IST

"जनतेच्या मनातलं युती सरकार महाराष्ट्रात यावं", दीपक केसरकर यांची झी 24 तासला माहिती

शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार संकटात आलं आहे.

Jun 27, 2022, 08:13 PM IST

Maharashtra Political Crisis : शिंदे गटाबाबत काय आहे भाजपचा प्लान-बी?

एकनाथ शिंदे यांच्यासोबत सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपकडे काय आहे प्लान बी?

Jun 27, 2022, 05:39 PM IST

"हिंमत असेल तर आधी समोर या", आदित्य ठाकरे यांचा बंडखोर आमदारांना इशारा

राज्यातील राजकारण आता शिगेला पोहोचलं आहे. आता वाद ठाकरे विरुद्ध शिंदे असा संघर्ष सुरु झाला आहे.

Jun 26, 2022, 06:02 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार दिल्लीत दाखल, म्हणाले; "उद्धव ठाकरे यांच्यावर..."

राज्यात राजकीय वातावरण तापलं असताना राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार दिल्लीत दाखल झाले आहेत. 

Jun 26, 2022, 05:26 PM IST

महाविकास आघाडी सरकारबाबत काँग्रेसचं मोठं वक्तव्य, अशोक चव्हाण म्हणाले...

बंडखोर आमदारांना आवाहन करत मुंबईत या, महाविकास आघाडीतून बाहेर पडतो, असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे. त्यावर काँग्रेस नेते आणि मंत्री अशोक चव्हाण यांनी आपलं मत मांडलं आहे. 

Jun 23, 2022, 06:25 PM IST