mutual funds

फक्त 500 रुपयांमध्ये खरेदी करता येईल सोनं; वापरा ही ट्रिक आणि मिळवा शानदार रिटर्न

गोल्ड म्युच्युअल फंड ही चांगल्या परताव्याची सुरक्षित गुंतवणूक आहे. यामध्ये वास्तविक सोने सोबत बाळगण्याची चिंता नसते.

Oct 17, 2021, 03:21 PM IST

SIP साठी 5 बेस्ट मल्टीकॅप फंड | 5 वर्षात 33 टक्क्यापर्यंत रिटर्न; तुम्ही गुंतवले का?

मार्केटच्या तेजीमध्ये सरळ इक्विटीमध्ये पैसे लावण्याऐवजी म्युच्युअल फंडमध्ये सिस्टॅमॅटिक पद्धतीने SIP गुंतवणूक करणे फायद्याचे ठरू शकते.

Sep 10, 2021, 12:12 PM IST

Investment | म्युच्युअल फंडच नाही तर शेअर्समध्येही करू शकता SIP गुंतवणूक

 तुम्ही दर महिन्याला शेअरची काही भाग खरेदी करू शकता. जसे तुम्ही शेअर खरेदी करता.

Jul 16, 2021, 12:48 PM IST

Large-cap Funds : गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम लार्ज कॅप फंड, या योजनेत 5 वर्षात 18 टक्के परतावा

Mutual Funds: कोरोना संकटाच्या या काळात इक्विटीची कामगिरी खूप मजबूत आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्येही जोरदार वाढ झाली आहे. यामुळे इक्विटी म्युच्युअल फंडांचे रिटर्नही जास्त झाले आहेत. 

Jul 16, 2021, 12:43 PM IST

Investment Idea | एफडी, आरडी करून फायदा नसेल होत तर, हे म्युच्युअल फंड देतील चांगला रिटर्न

FD - RD चा व्याजदर सध्या खूपच कमी झाला आहे. अशा स्थितीत चांगला परताव परंतु तेवढीच सुरक्षित गुंतवणूक करायची असेल, तर आम्ही सूचवतोय हे Gilt Mutual Funds वाचा सविस्तर

Jul 7, 2021, 02:17 PM IST

येथे गुंतवा पैसे, नोकरीआधी तुमची मुले होतील कोट्याधीश!

मुलांच्या भविष्याबाबत नेहमीच आईवडिलांना चिंता असते. वाढत्या महागाईमुळे आर्थिक बोजा वाढतच जातो. तज्ञांच्या मते जर आई-वडिलांनी लहानपणापासूनच मुलांसाठी आर्थिक प्लानिंग सुरु केले तर मुलांचे करिअर सुरु होण्याआधी ते कोट्याधीश बनू शकतात. या फंडाद्वारे तुम्ही तुमच्या मुलांचे चांगले करिअर बनवू शकता. आता तुम्ही म्हणाल हे कसे शक्य आहे. तर घ्या जाणून

Jan 18, 2018, 09:01 AM IST